कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा मुद्दा पुन्हा रिंगणात ; सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age 60 years demand new update ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षे वाढवून 60 वर्षे करणे बाबतचा मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आला आहे . सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विद्यमान नवीन सरकारकडून , सकारात्मक निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे . राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन … Read more