राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूरी बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.15 मे 2023

आश्वासित प्रगती योजना लाभ : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांमध्ये सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात येतो . या संदर्भात राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून 7 व्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजुर करणेबाबत , महत्त्वपुर्ण शासन निर्णय दि.15 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेप्रमाणे करणेबाबत , सुधारित शासन निर्णय ( GR ) पाहा सविस्तर !

अर्जित रजा सुधारित शासन निर्णय : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेप्रमाणे करणे बाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून एक महत्वपुर्ण शासन निर्णय ( Shasan Nirnay ) दि.04.05.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . दि.24.05.2019 नुसार दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / निधन झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती जमा … Read more

आता राज्य कर्मचाऱ्यांना गुणावत्ता सिद्ध करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन , नविन परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : आता राज्य कर्मचाऱ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहेत . या परिक्षेमध्ये कर्मचाऱ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे .परीक्षेचे स्वरुप , प्रश्नसंख्या , परीक्षेचे वेळा , परीक्षेचा दिनांक , परीक्षेचे स्वरुप इ. बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. शिक्षक प्रेरणा परीक्षा : … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर : जुलै महिन्यांत मिळणार वेतनात मोठी वाढ , शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील कार्यरत शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे .केंद्र सरकारने नुकतेच घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेण्यात येणार आहे . केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी … Read more

कर्नाटक निकालावरुन शिंदे – फडणवीस सरकारची धास्ती ! राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्तीवेनत लागु करण्यासाठी दुसरी फेरी !

मराठी पेपर , प्रणिता पवार : हिमाचल प्रदेश , कर्नाटक राज्य सरकारच्या निकालानंतर आता महाराष्ट्र राज्यातील सत्तेत असणारे राजकर्ते सतर्क झालेले आहेत .कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करत नसल्याने ,सत्तांतराची भिती आता राजकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे . कारण हिमाचल प्रदेश , कर्नाटक राज्यातील कर्मचाऱ्यांनी एकजुटता दाखवून जुनी पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाला एकमताने विजय मिळवून … Read more