केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना 42 % दराने महागाई भत्ता वाढ लागु करणेबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित ! GR दि.19.05.2023

लाईव्ह मराठी पेपर बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत अखेर मोठी आनंदाची गुड न्युज समोर आलेली आहे . ती म्हणजे केद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए माहे जानेवारी 2023 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करणेाबाबत विध व न्याय विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय दि.19 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात … Read more

State Employee : कर्मचाऱ्यांचे माहे मे महिन्यांचे वेतन अदा करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट , परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : माहे मे 2023 चे वेतन देयके करतांना करावयाची कार्यवाही बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , ज्या कर्मचाऱ्यांना PRAN NUMBER अद्याप पर्यंत मिळालेले आहेत त्यांची माहे मे 2023 चे वेतनामधून नियमित NPS कपात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारची केंद्रीय वरिष्ठ नेत्यांशी सकारात्मक चर्चा !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शाासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान होईल , अशी पेन्शन योजना लागु करण्यासाठी आता राज्य सरकारकडून मोठे सकारात्मक बाबी समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहेत . मिडीया रिपोर्टनुसार शिंदे फडणवीस सरकारची केंद्रीय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे … Read more

Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% पार गेल्यास ,स्वयंचलित पध्दतीने पगारात करण्यात येणार वाढ !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : नविन वेतन आयोग : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन अयोग लागु होणेबाबतच्या मिडीया रिपोर्टनुसार अनेक बातम्या समोर येत आहेत .लोकसभेमध्ये नविन वेतन आयोग बाबत प्रश्न उपस्थित केला असता , केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना नवा … Read more

खुशखबर : NPS धारक कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान / सेवा उपदान मंजुर करणेबाबत अखेर परिपत्रक निर्गमित ! दि.18.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान / सेवा उपदान मंजुर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्राम विकास विभागांकडून दि.15 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more

दि.16 मे रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी पगार वाढीसह घेण्यात आले इतर मोठे महत्वपूर्ण निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : दि 16 मे 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.16.05.2023 रोजीची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली . या बैठकीत नागरिक तसेच कर्मचारी हिताचे मोठे महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत .यामध्ये राज्यातील शासकीय औद्योगिक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत 100℅ जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शिक्षक – कर्मचाऱ्यांना तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागांशी चर्चा करून जुनी पेन्शन लाभ लागू करू , परंतु कोणत्याही परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे मोठे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत . राज्यातील अनुदानित शाळेतील 1 नोव्हेंबर … Read more

राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.16 मे 2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर जिल्हा परिष्द शिक्षकांनी दिलेल्या विकल्पाच्या विपरीत ठाणे / पालघर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांचे त्यांनी दिलेल्या विकल्पाच्या जिल्ह्यात समायोजन करणेबाबत ग्राम विकास विभागांकडून दि.16 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . ठाणे / पालघर जिल्हा परिषदेमध्ये विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील … Read more

माहे एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी कर्मचारी वेतन करिता अनुदान वितरण ! शासन निर्णय निर्गमित दि.16.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : लेखाशिर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल ते माहे जून 2023 या तिमाहीसाठी 20 टक्के तरतुद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.16 मे 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन … Read more

GR : ‘ या ‘ कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली भरघोस वाढ ,अखेर शासनाकडून GR निर्गिमित ! GR दि.15.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : पगारवाढ शासन निर्णय – महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून दि.15.05.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत चालविण्यात येणाऱ्या विभाभज प्रवर्गाच्या प्राथमिक , … Read more