आज दि.21.06.2023 रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित झाले , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !
लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचारी संदर्भात आज दि.21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर लाभ मंजुर करणे संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय हा राज्य शासनांच्या कृषी पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय … Read more