राज्य शासनाकडून NPS योजने ऐवजी OPS / मृत्यू- नि निवृत्तीवेतन लाभ लागू करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित ! दि.26.07.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 25 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने (NPS ) ऐवजी भारतीय सेवा – नि मृत्युनिवृत्तीवेतन लाभ लागू , करणे संदर्भात शासन … Read more

“350 वा शिवराज्यभिषेक” निमित्त शासकीय कामकाजांमध्ये बदल करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.24.07.2023.

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : 350 वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्र व्यवहारावर बोधचिन्ह वापरण्यासंदर्भात राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मार्फत दिनांक 24 जुलै 2023 रोजी महत्वपुर्ण ( IMP ) शासन निर्णय निर्गमित आला आहे . “350 वा शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे (mangal logo) त्याचबरोबर महाराजांचा पराक्रम शौर्य … Read more

राज्यातील अधिकारी /कर्मचारी यांना निवृत्तीवेतन व इतर लाभ लागु करणेबाबत ,महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.24.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात इतर विभागांमध्ये सामावून घेतल्यानंतरच्या निवृत्ती वेतन संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक 24 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण GR राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे . इचलकरंजी नगर परिषदेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे . इचलकरंजी नगरपरिषदेच्या … Read more

आज दिनांक 24 जुलै 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) .

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 24 जुलै 2023 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेले आहेत . यामध्ये एका शासन निर्णयामध्ये पदव्यूत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम प्रदेशाकरिता कमाल वयोमर्यादेची अट शिथिल करणे संदर्भात तर दुसऱ्या शासन निर्णयामध्ये अधिकारी/ कर्मचारी यांना सामावून घेतल्यानंतरच्या … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि. 21 जुलै 2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर, प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या संदर्भात आज दिनांक 21 जुलै 2023 रोजी मराठी भाषा विभाग मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( Gr ) निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व एतदर्थ मंडळे बरखास्त करण्यासंदर्भात मराठी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा 30 वर्षानंतरही पुढे चालु ठेवण्याबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.11.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा 30 वर्षानंतरही पुढे चालु ठेवण्याबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून , दिनांक 11 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील संबंधित विभागामधील अर्हताकारी सेवा 30 वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांच्य सेवा पुढे चालु … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज द‍ि.10 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 10.07.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयांनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते व आस्थापना विषयक खर्च भागविण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे . महाराष्ट्र वैद्यकिय वस्तु खरेदी प्राधिकरणावर कार्यरत राहणाऱ्या अधिकारी / कर्मचारी / … Read more

सेवानिवृत्तीनंतरही राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षांपर्यत मिळणार नियुक्ती ! राज्य शासनांचा मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 07 .07.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .राज्य शासन सेवेमध्ये कार्यतर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देखिल वयांच्या 70 वर्षांपर्यंत नियुक्ती देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सर्व शाळा माहे जून महिन्यामध्ये सुरू झाली असून , शिक्षक भरतीच्या अभावामुळे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.07.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या अथवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक / आगाऊ वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीचे वेतन निश्चित करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभांगाकडून दिनांक 07 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र … Read more

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत  शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : वित्त विभागाच्या दिनांक 04 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयातील निकषास अनुसरुन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. येथिल नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी दिनांक 01 जुलै 2021 पासून लागु करण्यासाठी राज्य सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या GR … Read more