राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहीण्याबाबतचे वेळापत्रक ; जाणून घ्या सविस्तर ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding writing confidential reports of state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहीण्याबातचे वेळापत्रक संदर्भात सदर लेखामध्ये सविस्तर माहिती घेवूयात .. स्वयंमुल्यनिर्धारण अहवाल : स्वयंमुल्यनिर्धारण अहवालासह परिशिष्ट ब मधील गोपनिय अहवालाचे कोरे फॉर्म सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करण्याचे निर्देश … Read more