राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.06.01.2025 रोजी निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 06 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप मंजूर करण्यात आलेले आहेत . सदरच्या शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , प्रमाणिम … Read more