PMIS : केंद्र सरकारच्या या योजनांच्या माध्यमातुन सुशिक्षित तरुणांना मिळणार प्रतिमहा 5000/- रुपये ; जाणून घ्या सविस्तर योजना .
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ prime minister internship scheme detail ] : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत सुशिक्षित तरुणांना प्रतिमहा 5000/- रुपये विद्यावेतन अदा केले जाणार आहेत , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात .. सदर योजनेचे नाव हे पीएम इंटर्नशिप योजना अशी आहे , सदर योजनेची सुरुवात ही दिनांक 03 ऑक्टोंबर रोजी करण्यात आली आहे … Read more