अरे व्वा; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपयांचा पिक विमा! त्वरित जिल्ह्यानुसार यादी पहा;
Crop Loan : नमस्कार, शेतकरी बांधवांसाठी आज आम्ही एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहोत. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. खास त्यांच्यासाठीच ही आजची अपडेट आहे. कारण प्रशासन पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 12 हजार रुपये देणार असून सध्या त्याचे वाटप देखील चालू आहे. आता हे बारा हजार रुपये नक्की कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार … Read more