शेतकऱ्यांना शुन्य टक्के (0%) व्याजदराने कर्जे उपलब्ध होणेबाबत , अत्यंत दिलासादायक शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Farmer IMP Shasan Nirnay ] : सन 2023-24 या वर्षात डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत अर्थसहाय्य करणेबाबत राज्य शासनांच्या सहकारी पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पत संस्था मार्फत व्याज दरामध्ये … Read more

शेतकऱ्यांच्या जमीनीच्या ताबा बाबत सलोखा योजना नेमकी काय आहे ? जाणू घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Salokha Scheme ] : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीनीच्या ताबा संदर्भात राज्य सरकारकडून सलोखा योजना राबविण्यात येते , या योजनांच्या माध्यमातुन जिल्हा पातळीवर सलोखा  पद्धतीने जमीनीतील वाद मिटविण्यात येतो , व जमिनीचा ताबा सोडण्यात येतो . या योजनेच मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे शेतजमीनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आप- आपसातील वाद मिटविणे … Read more

शेतकऱ्यांसाठी PM मत्स्य शेतकरी समृद्धी योजनेस मान्यता ! जाणून घ्या व योजनेचा लाभ घ्या !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Fish Farming Scheme ] : केंद्र सरकारने मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सुक्ष्म तसेच लघु उद्योग करीता पीएम मत्स्य संपदा अंतर्गत केंद्रीय क्षेत्रातील उप – योजना पंतप्रधान मत्स्य शेतकरी समृद्धी योजनास मंजूर देण्यात आलेली आहे . केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले कि , सदर योजना अंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील नागरिकांना आर्थिक सहाय्य ! सविस्तर शासन निर्णय पाहा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mukhyamantri Vayoshri Yojana ] : राज्यातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणारे अपंगत्व , अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने / उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन : स्थास्थ  केंद्र योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास … Read more

शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया ची कर्ज योजना ! जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Land Purchase Loan Scheme ( BOI ) ] : शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया मार्फत कर्ज देण्यात येते . या बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे परतफेड करण्यासाठी जास्त कालावधी देण्यात येतो . या बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .. जमीन खरेदी कर्ज – योजनेचे … Read more

MAHADBT अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी योजना ! सविस्तर जाणून घ्या व लाभ घ्या !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ MAHADBT Farmer Scheme ] : महाडीबीडी पोर्टल अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात , सध्य स्थितीमध्ये कोणकोणत्या योजना राबविण्यात येत आहेत , सदर योजनाकरीता कोणती पात्रता आहे , या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेवूयात .. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पिक … Read more

या सरकारी योजनेतुन घरीच विज तयार करुन वापरा व अतिरिक्त विजेची महावितरण कंपनीस करा विक्री !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rooftop Solar Scheme ] : केंद्र शासनांने या वर्षाच्या अर्थसंकल्पांमध्ये नविन सौर उर्जाची घोषणा केलेली आहे . ज्यांमध्ये देशातील कोट्यावधी नागरिकांच्या छतावर सोलर पॅनल बसविले जाणार आहेत . ज्यामंध्ये केंद्र सरकारकडून सोलर पॅनल , विजेची बॅटरी खरेदी करीता अनुदान दिले जाणार आहेत . या वर्षीच्या अर्थसंकल्पांमध्ये सोलर योजनेकरीता तब्बल … Read more

ग्रामीण भागातील 18 प्रकारच्या कारागिरांना सरकारची विश्वकर्मा योजना अंतर्गत आर्थिक लाभ व प्रशिक्षण योजना !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Government Vishwakarma Scheme ] : केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील कारागिरांना आर्थिक लाभ व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते , या योजना अंतर्गत ग्रामीण कारागीरांना प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणादरम्यान भत्ता व प्रशिक्षण साहित्य खरेदी करीता आर्थिक सहाय्यक करण्यात येते . देशातील पारंपारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तब्बल 18 क्षेत्रातील … Read more

शेतमाल तारण कर्ज योजना : फक्त 3 टक्के व्याजदराने मिळते , शेतमालाच्या 75% रक्कम कर्ज !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shetmal Taran Loan Scheme ] : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ मार्फत 1990 पासून शेतकऱ्यांना शेतमालावर तारण कर्ज दिले जाते . यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव कमी असताना , शेतमाल तारण ठेवून कर्ज घेवून आपली आर्थिक अडचण भागवू शकतो . या योजनेचा फायदा राज्यातील सर्व शेतकरी घेवू … Read more

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ( मागेल त्याला अंतर्गत ) विविध कृषी योजना , असा करा ऑनलाईन आवेदन !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chatrapati Shivaji maharaj Krushi Scheme ] : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ( मागेल त्याला घटक अंतर्गत ) विविध कृषी योजना राबविल्या जात असून , पात्र शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यकतानुसार कृषी योजनांचा लाभ घेवू शकतात . यांमध्ये कोणकोणत्या कृषी योजनांचा समावेश होतो , याबाबत पुढीलप्रमाणे माहिती पाहुयात .. भाऊसाहेब फुंडकर … Read more