सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य चमकणार ; डी.ए वाढीनंतर आता या 06 भत्यांमध्ये होणार वाढ , जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government Employee Good News , other 6 Allowance Increase News ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य लवकरच चमकणार आहेत , कारण केंद्र सरकारने महागाई भत्तामध्ये वाढीनंतर इतर 06 भत्यांमध्ये देखिल वाढ होणे अपेक्षित आहे . महागाई भत्ता वाढीवर इतर भत्ते अवलंबून : सातव्या वेतन आयोगानुसार इतर भत्यांमधील वाढ ही डी.ए … Read more