आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्याने , सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये तेजी !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी  [ soyabean bajarbhav update news ] : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने , सोयाबीन, शेंगदाणा, करडई ,सूर्यफूल अशा तेलबियाच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. याचा फायदा राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे . आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो 5/- रुपये ते 12/- … Read more

दिनांक 16 मे 2024 पर्यंत राज्यातील “या” भागामध्ये वीज , वाऱ्यासह पडणार गारपिटीचा अवकाळी पाऊस  ; आत्ताचा नवा हवामान अंदाज !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state weather news update] : राज्यातील बहुतांश भागांमध्ये मागील पाच दिवसापासून पाऊस पडत आहे , यामुळे राज्याचे तापमान बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.  सद्यस्थितीमध्ये दिनांक 16 मे पर्यंत राज्याचा सर्वसाधारण तापमान हा 35°c असते 25°c दरम्यान असणार आहे. तर  दिनांक 16 मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान … Read more

शेतकऱ्यांसाठी तातडीची सुचना , राज्यात या तारखेपासुन पडणार पुर्वमोसमी पाऊस ; हवामानतज्ञ पंजाबराव डख यांची माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mansun Purv Rain Update News ] : राज्यांमध्ये मान्सुन पुर्व मोसमी पाउसाला सुरुवात होणार आहे , यासाठी हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना तातडीची सुचना दिली आहे , पुर्वमोसमी पावसाच्या अनुषंगाने शेतीमधील काही मशागती पुर्ण करुन घेण्यासाठी ही तातडीची माहिती हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून देण्यात आलेली आहे . मागील … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता या दिवशी होणार जारी ; जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Kisan Sanman Yojana ] : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत , तर लोकसभा निवडणुकांच्या आचार संहितामुळे शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता रेंगाळत आहे , या संदर्भातील आत्ताची मोठी अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. शेतकऱ्यांना शेवटचा हप्ता ( … Read more

राज्यातील “या” 14 जिल्ह्यांना मोठ्या चक्रिवादळांसह अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज , तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटीची शक्यता !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Rain update News ] : राज्यात तापमानाचा आकडा हा 44 अंश सेल्सिअस पर्यंत जावून पोहोचला आहे , यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे लाट पसरली आहे . यामुळेचे नागरिकांमध्ये अक्षरश : उन्हांपासून बचाव करीता अनेक उपाय योजना करीत आहेत . तसेच खरीप खंगामाकरीता शेतीची मशागत देखिल सुरु असल्याने , … Read more

शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याजदरांमध्ये 3 लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा ; जाणून घ्या व लाभ घ्या !

Live Marathipaper संगिता पवार प्रतिनिधी [ Kisan Credit card Scheme ] : शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम करीता कर्ज हवे असल्यास , सरकारच्या या खास कर्ज सुविधांच्या माध्यमातुन लाभ घ्यावा , जेथे शेतकऱ्यांसाठी फक्त 4 टक्के वार्षिक व्याजदरांमध्ये तब्बल 3 लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा मिळेल . केसीसी कर्ज सुविधा : किसान क्रेडिट कार्ड ही योजना … Read more

आजपासून पुढील चार दिवस राज्यात वादळी वारे , विजेच्या गडगडाटसह अवकाळी पाऊस घालणार धुमाकुळ ; पंजाबराव डख यांचा अंदाज !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Punjabrav Dakh Havaman Andaj ] : आजपासून राज्यात पुढील चार दिवस वादळी वारे , विजेच्या गडगडाटसह अवकाळी पाऊस धुमाकुळ घालणार असल्याचा हवामान अंदाज पंजाबराव डख ( हवामानशास्त्र ) यांनी वर्तविण्यात आला आहे . सदरच्या पाच दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणत अवकाळी पाऊस पडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , भारतीय … Read more

सोयाबीन / कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ; प्रति हेक्टरी 5000/- रुपये मदत निधी देण्याची कृषिमंत्र्याची घोषणा !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean & cotton (kapus) Farmer help] : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे ,  भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी अहमदपूर येथे बोलताना भाषणात सांगितले की , राज्यातील सोयाबीन तसेच  कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5000/-  रुपये याप्रमाणे मदत निधी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे . यंदाच्या वर्षी सोयाबीन … Read more

दि.09 मे पर्यंत राज्यातील “या” भागामध्ये अवकाळी पाऊस , तर “या” भागामध्ये उष्णतेची कडक लाटेचा हवामान खात्याचा अंदाज !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state havaman andaj ] : राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरली असून , हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार , दिनांक 07  मे ते 11 मे दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . आता भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार दिनांक … Read more

मराठवाडा , विदर्भ मध्ये पिकणाऱ्या पिवळ्या सोयाबीनला किती मिळत आहे बाजारभाव ; भाववाढीची शक्यता व आवक संदर्भात जाणून घ्या सद्यस्थिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Market Price Update News ] : मराठवाडा व विदर्भाचे खरीप हंगामातील प्रमुख पिक म्हणजे पिवळा सोयाबीन होय . मराठवाडा व विदर्भामध्ये शक्यतो , खरीप हंगाम मध्येच पिकांची उत्पादन होते , त्यानंतर रबी हंगामाध्ये पाण्या अभावी पिके घेण्याचे प्रमाण कमी असते . सोयाबिनचे उत्पादन लातुर , बीड , धाराशिव … Read more