Tata Punch CNG : टाटाचे न्यू मॉडेल लॉन्च! टाटा पंच सीएनजी एसयुव्ही ची खासियत व किंमत जाणून घ्या;

आत्तापर्यंत टाटा मोटर्स ने अनेक गाड्या लॉन्च केल्या आहेत. त्यामध्ये सीएनजी कॅटेगरीमध्ये टाटा मोटर्सने आणखी एका गाडीची भर पाडली आहे. या गाडीच्या फीचर्स, किंमत व इत्यादी बाबींविषयी आपण तपशीलवार माहिती जाणून घेऊया. सीएनजी एसयूव्ही रेंजमध्येच आता टाटा मोटर्स आणखी एक गाडी लॉन्च केली असून मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या टाटा कंपनीच्या सीएनजी एस सी व्ही … Read more