सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये मोठी वाढ , कोणत्या राज्यात किती टक्के वाढ झाली ? महाराष्ट्रात 4% डी.ए वाढ ,अधिसूचना जाहीर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : 7th Pay Commission : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर देशातील राज्य सरकारने डी.ए 3 ते 4 टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे .केंद्र सरकारच्या जानेवारी 2023 चे 4 टक्के वाढीच्या निर्णयानंतर कोणत्या राज्य सरकारने किती टक्के डी.ए वाढ करण्यात आली याबाबत सविस्तर … Read more

Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक मोठी धक्कादायक बातमी आली समोर , जाणून घ्या सविस्तर वृत्त !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे . ती म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील जमा रक्कम परत करण्यास , केंद्र सरकारकडून नकार देण्यात आला आहे . यामुळे ज्या राज्य सरकारने परत जुनी पेन्शन ( Old Pension ) योजनाचा स्विकार केला आहे , अशा राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप … Read more

पेन्शन योजनेबाबत उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला महत्वाचा सल्ला ! जुनी पेन्शन म्हणजे कर्मचाऱ्यांचे विहीत हक्क नाही !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : Old Pension :  31 ऑक्टोंबर 2005 रोजीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु होण्यापुर्वीच ज्या कर्मचाऱ्यांची नोकर भरती जाहीरात अगोदरची आहे . अशा कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा दावा करत आहेत . याबाबत उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला एक महत्वपुर्ण सल्ला देण्यात आला आहे . यावेळी उच्च न्यायालने नमुद … Read more

55 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यांमध्ये मोठी सवलत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले आदेश !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवळा दाखविला आहे . सध्या उन्हाच्या वाढत्या उष्णतेमुळे वयस्कर कर्मचाऱ्यांना उष्मज्वर सारखे त्रास होताना दिसून येत असल्याने , सदर कर्मचाऱ्यांना कर्तव्यांमध्ये सवलत देणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत . सदर आदेशान्वये नेमके कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना सवलत मिळणार आहे , … Read more

Retirement Age : केंद्र सरकारप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार ! २ वर्षांची अतिरिक्त सेवेचा मिळणार लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनांकडून गठित अभ्यास समितीकडून अहवाल तयार करण्यात येत आहेत .राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च 2023 रोजी जुनी पेन्शन मागणीसह इतर अनेक मागणीकरीता संप करण्यात आले होते , या संपामध्ये जुनी पेन्शन योजना प्रमुख मागणी होती .त्यानंतर दुसरी … Read more

सातवा वेतन आयोगाच्या तिसरा हप्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत , राज्य शासनांकडून आदेश निर्गमित दि.20.05.2023

सातवा वेतन आयोगाच्या तिसरा हप्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागांकडून दि.19 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन परिपत्रकान्वये नमुद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा 3 रा हप्त्याची रक्कम वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 7 … Read more

आनंदाची बातमी ! जुन महिन्याच्या वेतनासोबत राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 42% दराने महागाई भत्ता वाढ लागु होणार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कार्यरत न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह वाढीव 4 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.19 मे 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . परंतु राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना अद्यापर्यंत 4 … Read more

खास सरकारी -निमसरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पोस्टाची लाभदायक योजना ! निवृत्तीनंतर मिळणार 50 लाख रुपये !

लाईव्ह मराठी पेपर ,बालाजी पवार : भारतीय डाक विभागांकडून खास करुन सरकारी -निमसरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक योजना सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेच्या माध्यमातुन गुंतवणुक केल्यास गुंतवणुकदारांना मुदतीनंतर तब्बल 50 लाख रुपयांचा लाभ प्राप्त होणार आहे . नेमकी योजना कोणती आहे , या साठी आवश्यक पात्रता व आवश्यक असणारे कागतपत्रे याबाबत … Read more

Pension News : जुनी पेन्शन योजना नाही तर नविन पेन्शन ( NPS) योजनांमध्येच सुधारणा !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार प्रतिनिधी : सध्या भारतांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत असून , जुनी पेन्शन लागु न केल्यास राज्यांमध्ये सत्तापालट होत असताना दिसून येत आहेत . नुकतेच हिमाचल प्रदेश व कर्नाटक राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या , यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत सकारात्मक असणारा राष्ट्रीय काँग्रेसला मोठ्या मताधिक्याने … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता , फरकासह लागु ! GR दि.19.05.2023

लाईव्ह मराठी पेपर ,संगीता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा अखेर संपली असून , डी.मध्ये वाढ करणेबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय दि.19 मे 2023 रोजी विधी व न्याय विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर सदरचा वाढीव महागाई भत्ता हा दि.01 जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह लागु करण्यात आलेला आहे . केंद्र सरकारने … Read more