राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2023-24 करीता बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविणे बाबत नविन सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि. 23 मे 2023

सुधारित बदली धोरण : सन 2023-24 करीता बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.23 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर सुधारित धोरणांनुसार सन 2023-24 मधील राज्य कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होणार आहेत . महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम 1967 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा … Read more

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जुन 2023 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत थकबाकी अदा करणेबाबत अखेर GR निर्गमित ! दि.24.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग थकबाकीचे हप्ते प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अखेर दि.24 मे 2024 रोजी शासन निर्णय ( GR )  निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर GR … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर ! अखेर थकबाकी प्रदान करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित GR दि.24.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार :  महाराष्ट्र राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यांमध्ये कोविड -19 या विषाणुच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे महसूल जमेवर … Read more

कर्मचाऱ्यांना खुशखबर : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 4% वाढीसाठी मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( यांमध्ये जिल्हा परीषदा ) तसेच अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक कर्मचारी व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तसेच राज्य शासनांने लागु केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या धर्तीवर चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यासठी मंत्रीमंडळ बैठकीचे … Read more

7th Pay Commission DA : जानेवारी पासून 4 टक्के महागाई भत्ता वाढीस मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासून डी.ए मध्ये चार टक्के वाढीच्या घोषणानंतर देशांमध्ये तामिळनाडु , उत्तर प्रदेश , बिहार , हिमाचल प्रदेश , आसाम , राजस्थान राज्य सरकारने डी.ए वाढीची घोषणा करण्यात आलेली आहे . ही डी.ए वाढ माहे जानेवारी 2023 मधील असून सदर डी.ए वाढीबाबत , इतर राज्य … Read more

जुनी पेन्शन लागु करणे सोबतच मोफत घरगुती वीज व 500/- रुपयांमध्ये गॅस देण्याची केली घोषणा !

सध्या देशांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत , नुकतेच कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या आहेत . या निवडणुकींमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने जुनी पेन्शन या मुद्द्यावर मोठ्या संख्येने विजय मिळवला आहे . कर्नाटकचे नव्हे तर हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुका देखिल राष्ट्रीय काँग्रेसने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याच्या आश्वासनावर विजय मिळवला आहे .एकंदरीत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना कर्ज / घरबांधणी अग्रिम करीता मिळणार कर्ज ,शासन निर्णय निर्गमित दि.22 मे 2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : सन 2023-24 या अर्थसंकल्पीय वर्षांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जे , घरबांधणी अग्रीम वाटप करीता अनुदानाचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी , घर बांधणी अग्रिम या लेखाशिर्षाखाली अनुदान वितरीत करण्यात आले आहेत … Read more

मोठी खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे डी.ए वाढीची तारीख झाली निश्चित , मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागु करणे संदर्भात राज्य शासनांकडून तारीख निश्चित करण्यात आलेली असून , या संदर्भात राज्य शासनांकडून मंत्रीमंडळ बैठकीचे … Read more

सेवानिवृत्ती नंतरही सेवेत मुदतवाढ / पुनर्नियुक्ती देणेबाबत , राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला सुधारित शासन निर्णय !

Shasan Nirnay :  सेवानिवृत्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती / सेवेत मुदतवाढ देण्याची तरतुद आहे . या तरतुदीनुसार करार पद्धतीने सेवेत मुदवाढ देणेबाबत राज्य शासनांकडून सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागांकडून दि.08 जानेवारी 2016 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य शासनांच्या दि.09 नोव्हेंबर 1995 रोजीच्या शासन निर्णयानुसार ( GR ) … Read more

खुशखबर : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी माहे मे च्या पगाराबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.22.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे मे महिन्यांच्या पगारासाठी अनुदानांचे वितरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.22 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा विधी नियंत्रक अधिकारी – … Read more