राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% वाढ बाबत ,अखेर वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.10.07.2024
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta vadh Shasan Nirnay finance department ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता वाढ करणे संदर्भात अखेर राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 जुलै 2024 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more