शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप बाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.10.11.2023

Live Marathipepar [ shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप करीता शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे वाटप या लेखाशिर्षाखाली अग्रिमे मंजुर करण्यात आले आहेत . या संदर्भात दिनांक 09.11.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 08.07.1999 व दिनांक 06.11.1990 तसेच 20.02.2015 त्याचबरोबर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांगासाठी स्वयंचलित वाहने खरेदीसाठी अग्रिम मंजुरीबाबत सुधारित GR निर्गमित,दि.09.11.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावायाच्या अग्रिमाबाबत वित्त विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सातव्या वेतन आयोगानुसार किंमतीमधील वाढ व सुधारित वेतनश्रेणीनुसार अग्रिमांमध्ये सुधारणा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन अदा करणेबाबत दि.09.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Divali Vetan Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन वाटप करणेबाबत आज दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवार निर्माण केलेल्या स्थायी / अस्थायी पदांना 2023 या वर्षात … Read more

कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer Shasan Paripatrak ] : ग्रामविकास विभागांकडून बदली संदर्भात दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहेत , सदर परीपत्राकानुसार , बिंदुनामावली तपासणी व तद्नुषंगाने आंतरजिल्हा संदर्भात पत्र Vinsys It Service Pvt Ltd कंपनीस सादर करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसार दिनांक 13.09.2023 च्या … Read more

राज्य वेतन सुधारणा समिती (खंड -2 ) नुसार , कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करणेबाबत GR निर्गमित दि.07.11.2023

Live marathipepar , प्रणिता पवार [Shasan Nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड दोन मधील वेतनश्रेणी विषयक व अनुषंगिक शिफारसी राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करणे संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनाच्या … Read more

कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांकापासूनच सेवेचे लाभ देणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.06.11.2023

Live Marathipepra संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Service Benifit Shasan Paripatrak ] : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या मार्फत दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मा.श्री श्रीकांत गोंविदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 … Read more

जुनी पेन्शनचा लाभ , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , वाढीव डी.ए , वेतनत्रुटी , उपदानाची रक्कम वाढविणे इ. प्रलंबित मागणीवर मा.मुख्य सचिवांसोबत सकारात्मक बैठक संपन्न !

Live marathipepar ,  संगिता पवार प्रतिनिधी : जुन्या पेन्शनसह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी, राज्याचे मुख्य सचिव मा.श्री.मनोज सौनिक यांचे अध्यक्षतेखाली अधिकारी महासंघ व कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये खालील विषयांबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली . राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना  जुनी पेन्शन योजना लागू करावी, याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनांकडून अखेर बैठकीचे आयोजन , परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार [ State Employee New Good Update ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे , ती म्हणजे राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या प्रलिंबित मागण्यांबाबत राज्य शासनांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . राज्यातील सर्व मुख्य सचिव तसेच राज्याचे प्रधान सचिव व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते प्रदान करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.03.11.2023

Live marathipepar , संगिता पवार [ State Employee IMP Shasan Nirnay ] : शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्टया सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने केलेल्या शिफारशीस अनुसरुन सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी राज्यातील १४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी वित्त … Read more

उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित वेतनाकरीता निधींची वितरण , GR निर्गमित ! दि.01.11.2023

Live marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ State employee October to December Month Payment GR ] : कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर महिन्याचे उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित वेतनाकरीता निधींचे वितरण करणे बाबत राज्य शासनांकडून दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे . समग्र शिक्षा अभियान अतंर्गत शिक्षक शिक्षण … Read more