राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध 31 मागण्यांबाबत मा.मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त ! पाहा सविस्तर इतिवृत्त !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand Meeting ] : राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्यातील राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना चार महिन्यांच्या डी.ए थकबाकीस वाढीव 4 टक्के महागाई भत्ता नोव्हेंबर वेतनासोबत रोखीने .

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Increase Good News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के डी.ए चा लाभ चार महिन्यांतील महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून , वित्त विभागांकडून मान्यता देण्यात आल्याची वृत्त समोर येत आहे . … Read more

राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत , निर्णय झाला !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee vadhiv DA Paid With November Month Payment / Pension ] : राज्यातील शासकीय कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे . माहे जुलै महिन्यांपासून वाढीव डी.ए नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहेत . केंद्र … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , महागाई भत्ता वाढीवर अखेरचा शिक्कामोर्तब !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vadhiv Mahagai Bhatta News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढीवर राज्य शासनांकडून अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे . केंद्र सरकारकडून मागील महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए बाबत अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन निर्गमित केल्यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय होणार आहे . महागाई भत्ता 2 टक्के / 4 … Read more

DA Hike News : राज्य कर्मचाऱ्यांची भ्रमनिराशा ! महागाई भत्यात 4 टक्के नव्हे तर 2 टक्यांची वाढ , मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय !

Live Marathipepar [ State Employee Mahagai Bhatta Vadh ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी भ्रमनिराशा होण्याची मोठी शक्यता आहे . कारण माहे जुलै महिन्यांपासून केंद्र सरकारने डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आली आहे . तर राज्यातील कर्मचाऱ्यांना केवळ 2 टक्यांची वाढ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची ऐन … Read more

जुनी पेन्शनचा लाभ , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , वाढीव डी.ए , वेतनत्रुटी , उपदानाची रक्कम वाढविणे इ. प्रलंबित मागणीवर मा.मुख्य सचिवांसोबत सकारात्मक बैठक संपन्न !

Live marathipepar ,  संगिता पवार प्रतिनिधी : जुन्या पेन्शनसह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी, राज्याचे मुख्य सचिव मा.श्री.मनोज सौनिक यांचे अध्यक्षतेखाली अधिकारी महासंघ व कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये खालील विषयांबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली . राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना  जुनी पेन्शन योजना लागू करावी, याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच महागाई भत्ता होईल 51%; जानेवारी 2024 मधील मोठी भेट !

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच आता सणासुदीच्या कालावधीमध्ये भेट मिळाली आहे. दिवाळीपूर्वी आता बोनस म्हणून महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ केली जाणार आहे. तसेच मागील तीन महिन्याचे थकबाकी सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असल्यामुळे कर्मचारी सुद्धा तितकेच खुश आहेत. परंतु येणारे नवीन वर्ष त्यांच्यासाठी नक्कीच यापेक्षाही अधिक चांगल्या भेटी घेऊन येऊ शकते. अशी माहिती … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या लवकरच होणार पुर्ण ! डी.ए वाढ , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन योजना !

Live Marathipepar .संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या ह्या आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुका पुर्वीच पुर्ण करण्यात येणार आहेत . यांमध्ये जुनी पेन्शन योजना , महागाई भत्ता वाढ , सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ इ.प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यात येणार आहेत . महागाई भत्ता वाढ : राज्यातील कर्मचाऱ्यांना … Read more

राज्यातील शासकीय / निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शन धारकांना वाढीव 4 टक्के DA लागु करणेबाबत, प्रस्ताव अंतिम टप्यात !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय / निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता लाभ अनुज्ञेय करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . माहे जुलै 2023 पासून 4 टक्के डी.ए वाढ : दि.01 जुलै 2023 पासून … Read more

पुढील दोन दिवसात राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 4% DA लागू करणेबाबत ,GR निर्गमित होईल ?

Live marathipepar , प्रणिता पवार [ 7th Pay commission DA Vadh GR Update] : महाराष्ट्र शासन सेवेमध्ये कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई महागाई भत्ताचा लाभ लागू करण्यात आलेला आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयकासोबत डीए फरकासह लागू करण्यात आलेला … Read more