FD गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! RBI ने लागू केला हा महत्त्वाचा नियम; जाणून घ्या सविस्तर;
Bank Fixed Deposit Rules: पुढील भविष्याचा आर्थिक दृष्ट्या विचार करून तुम्ही सुद्धा गुंतवणूक केली असेल तर नक्कीच आजची बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून एफडीच्या नियमांमध्ये विविध महत्त्वाचे बदल या ठिकाणी केले आहेत. ज्याविषयी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही गुंतवणूकदार असाल तर अशावेळी ही माहिती जाणून घ्या की, रिझर्व … Read more