Rain Update : यंदा देशात माहे जुलै ते सप्टेंबर कालावधीमध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक पावसाची शक्यता !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This Year Rain Update News ] : मागील वर्षी देशांमध्ये उन्हाळामध्येच पाऊस सर्वाधिक पडला होता , यामुळेच राज्यात मराठवाडा , विदर्भातील खरीब हंगामामध्ये कमी पाऊस पडला , तर रब्बी हंगामामध्ये पाऊस खुप कमी पडला यामुळे पिकांचे उत्पादन खुप कमी प्रमाणात झाले आहेत . तर यंदाच्या खरीब हंमामामध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक … Read more

विदर्भ व मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; शासन निर्णय निर्गमित दि.26.03.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Vidarbha & Marathavada Farmer Good News GR Publish ] : मराठवाडा व विदर्भ विभाग मधील सर्वसाधारण वर्गवारीतील दिनांक 31 मार्च 2018 नंतरच्या कृषीपंप वीज जोडणी 2020 योजनातील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरीता सन 2023-24 मध्ये रुपये 100 कोटी निधी रोखीने वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , … Read more

राज्यात जिल्हानुसार या तारखेपासून पडणार अवकाळी पाऊस ; जाणून घ्या हवामान अंदाज !

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra District Wise Rain Chance Update ] : राज्यात जिल्हानुसार कोणत्या तारखेला अवकाळी पाऊस पडेल याबाबत , हवामान खात्याकडून अंदाज दर्शविण्यात आलेला आहे . सदर कालावधीमधील पाऊस हा अवकाळी व पिकांचे नुकसान करणारा असतो , यामुळे या काळातील पाऊसापेक्षा नुकसान अधिक प्रमाणात होते . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोणत्या … Read more

PM किसान सन्मान निधी योजनच्या 17 व्या हप्ता बाबत आत्ताची मोठी अपडेट ; शेतकऱ्यांना करावे लागणार हे काम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी  [ PM Kisan Sanman Nidhi Scheme 17 th Installment update ] : शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 17 हप्ता मिळवायचा असेल तर , आता सर्व च शेतकऱ्यांना ई – केवायसी पुर्ण करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहेत . देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी दरवर्षी 6000/- रुपये इतकी … Read more

शेतजमीन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण बदल ; राज्य शासनांकडून शासन अधिसूचना जारी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Agree Land Shasan Adhisuchana ] : महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत राज्य शासनांच्या महसुल व वन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत , नियम 1959 याच्या … Read more

गोड तेलांच्या दरातील वाढीमुळे , सोयाबीनच्या किंमतीमध्ये वाढ होण्यास सुरुवात ! “या”महिन्यात सोयाबीनला मिळणार उच्चांकी भाव ;

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Retes Increase News ] : सोयाबीनचे दर 5000/- रुपयावरुन थेट 4200/- पर्यंत दर घसरल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा तोट्यांमध्ये सोयाबीन विकावे लागत आहेत . सोयाबीन काढणीनंतर माहे सप्टेंबर -डिसेंबर दरम्यान सोयाबिनला 5300/- रुपये उच्चांकी दर मिळाला होता .त्यानंतर सोयाबिनच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे . यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना … Read more

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; राज्य सरकारने केली आत्ताची मोठी महत्वपुर्ण घोषणा , पाहा सविस्तर बातमी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmers Stamp Duty News ] : आचार संहिता लागु होण्याच्या अगोदरच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून , महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनांने मोठी महत्वपुर्ण घोषणा केली आहे . लोकसभेच्या निवडणूका पुर्वीच केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत , यांमध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी … Read more

लहान व मध्यम शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज योजना ; जाणून घ्या सविस्तर योजना !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Agricultural Land Purchase Loan Scheme ] : लहान त्याचबरोबर मध्यम शेतकऱ्यांकरीता शेतजमीन खरेदी करण्यासाठी बँक मार्फत कर्जे उपलब्ध करुन दिले जातात , यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँक मार्फत सुलभ पद्धतीने लवकर कर्जे उपलब्ध करुन दिले जातात .या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. योजनेच मुख्य उद्देश : लहान … Read more

शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजेसाठी महाबँक किसान तात्काळ कर्ज योजना ; जाणून घ्या सविस्तर योजना व लाभ घ्या !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mahabank Kisan Emergency Farmer Loan ] :  बँक ऑफ महाराष्ट्र ही एक राष्ट्रीयकृत बँक असून , ही बँक शेतकऱ्यांना तातडीच्या गरजेसाठी कृषी मुदत कर्जे उपलब्ध करुन देण्यात येते . ज्यामुळे शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा सहज पुर्ण होतात . या बँकेच्या महाबँक किसान तात्काळ योजनाबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..   … Read more

आचारसंहिता पुर्वीच शेतकऱ्यांसाठी पिक कर्जाबाबत मोठी भेट ; व्याज नाही तर फक्त मुद्दलच भरावी लागणार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Good Nirnay For Farmer About Crops Loan ] : राज्यातील शेतकऱ्यांना आचासंहिता पुर्वीच पीक कर्जाबाबत मोठी भेट देण्यात आलेली आहे . यामध्ये पीक कर्जाची नियमित परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूली न करणेबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य पुर्ण यांच्या मार्फत दिनांक 14 मार्च 2024 रोजी … Read more