शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणी संदर्भात तज्ञांचा महत्वपुर्ण सल्ला !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ kharif Season Sowing News ] : खरीप हंगामातील पेरणी संदर्भात तज्ञांकडून महत्वपुर्ण सल्ला देण्यात आलेला आहे . सध्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी जोरदार लावली असून , शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरु झालेली आहे . यांमध्ये तज्ञांकडून पेरणी संदर्भात देण्यात आलेला सल्ला पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . राज्यांमध्ये दिनांक 08 जुन … Read more

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होताच , शेतकऱ्यांसाठी जाहीर केले मोठा लाभदायक निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ pm kisan sanman nidhi yojna 17 installment ] : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर , केंद्रामध्ये महायुतीने सत्ता स्थापन केली आहे , यावेळी देशाचे पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेतली . तर इतर 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली , नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होताच शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा लाभदायक निर्णय जाहीर … Read more

बियाण्यांची जास्त किंमतीने विक्री , बोगस वाण विक्री तसेच अनावश्यक खरेदी करण्याबाबतची तक्रार WhatsApp द्वारे नोंदण्याचे आव्हान – कृषीमंत्री धनंजय मुंडे .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ krushimantri give whatsapp Number To Farmer For Complaint ] : राज्यांमध्ये मान्सुन पर्जन्यांची सुरुवात दमदार पणे झालेली असून , राज्यातील काही भागांमध्ये पेरणीला सुरुवात झाली असून , शेतकऱ्यांची बियाणे , खते खरेदीकरीता कृषी दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे . अशांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लुट तसेच फसवणूक होवू नये , … Read more

लोकसभा निवडणुका 2024 मध्ये पंजाबराव डख यांची डिपॉझिट रक्कम झाली जप्त ; जाणून घ्या किती मत मिळाले .

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी punjabrao dakh ] : दिनांक 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुका 2024 चा निकाल जाहीर झाला आहे , यामध्ये राज्यात 48 मतदारसंघात करिता निवडणूक रिंगणामध्ये एकूण 1121 उमेदवार उभे होते , त्यापैकी तब्बल 1025 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे , यामध्ये अनेक लोकप्रिय नेत्यांचा समावेश आहे . पंजाबराव डख : … Read more

सोयाबीन , कापुस , तुर या खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावामध्ये 5 ते 10 टक्के वाढ शक्य ; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean , Cotton , tur Hamibhav increase News ] : सोयाबीन , कापुस , तुर अशा खरीप हंगामांतील पिकांच्या हमीभावांमध्ये 5 ते 10 टक्के वाढ होणे शक्य होणार आहेत , केंद्रामध्ये नविन मंत्रीमंडळाच्या स्थापनेनंतर लगेचच हमीभाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . दर वर्षी  खरीप हंगामातील … Read more

Herbicide Price : ऐन पेरणीच्या वेळी तणनाशकांच्या किंमतीत वाढ ; शेतकऱ्यांच्या खिश्याला कात्री !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Herbicide Price increase News ] : ऐन पेरणीच्या वेळी तण नाशकांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे , यामुळे शेतकऱ्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे , तर पीक उत्पादन खर्चांमध्ये देखिल वाढ होईल . तणनाशकांची किंमती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . सध्या राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची बियाणे … Read more

Fertilizers Rate 2024 : पेरणीसाठी खतांचे नविन भाव ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Fertilizers Rate 2024 ] : राज्यांमध्ये काही ठिकाणी पेरणीसाठी जमीनीतील पुरेशी ओल झालेली असल्याने , शेतकऱ्यांची आता बियाणे , खते खरेदी करण्याची मोठी धावपळ सुरु झाली आहे . अशांमध्ये काही ठिकाणी खत , बियाणे महाग देण्याच्या तक्रारी समोर येत असतात . परंतु सरकारच्या नविन धोरणांनुसार चालु वर्षांमध्ये रासायनिक खतांचे … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात ; सोयाबीनचे भाव वाढणार की नाही ? आवक कमी असुन देखिल भाव स्थिर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Price Rate Update ] : सध्याच्या घडीला सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ होण्यापेक्षा घट होताना दिसून येत आहेत . हमीभावापेक्षा देखिल कमी दराने सोयाबीनची विक्री केली जात आहे , यामुळे राज्यातील शेतकरी हे आर्थिक संकटांमध्ये सापडले आहेत . सध्या राज्यातील बाजारसमितीमध्ये सोयाबीनचे दर पाहिले असता , सोयाबीनला किमान 2500/- , … Read more

राज्यात आजपासुन दि.21 जुन पर्यंत असा असणार सर्वसाधारण पावसाचा अंदाज ; तारीखनिहाय जाणून पावसाचा अंदाज !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Havaman Andaj Upto 21 Jun ] : राज्यांमध्ये उद्या दिनांक 08 जुन पासुन मान्सून दाखल होणार आहे , कोकणांपासून मान्सुन राज्यात पर्वेकडे पुढे सरकणार आहे . महाराष्ट्र राज्यात आजपासून दिनांक 21 जुन पर्यंत हवामान अंदाज तारीखनिहाय कसा असेल , ते पुढीलप्रमाणे सविस्तरपणे जाणून घेवूयात .. आज रोजी … Read more

मराठवाडा व विदर्भांमध्ये पुढील 05 दिवस मुसळधार पावसाची दाट शक्यता ; हवामान खात्यांकडून अलर्ट जारी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनीधी [ Marathvada & Vidarbh Rain Update News ] : राज्यांमध्ये मराठवाडा व विदर्भाला पुढील 05 दिवस पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .हवामान खात्यांकडून दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11 जुन पर्यंत मराठवाडा व विदर्भांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे . या दरम्यान विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली … Read more