महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेल्या 132 आमदारांची यादी ; पाहा सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ BJP All winners aamadar list ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला असून , यामध्ये भारतीय जनता पार्टीचे (BJP) एकूण 132 आमदार विजयी झाले आहेत . सदर 132 आमदारांची यादी खालील प्रमाणे मतदारसंघा निहाय जाणून घेवुयात ..

यामध्ये उमेदवारांना मिळालेले एकूण मतदान , तसेच किती मताने निवडून आले , या संदर्भातील सविस्तर तपशील सदर यादीमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत .

सदरच्या निकलानुसार BJP हे पक्ष राज्यात मोठा पक्ष ठरला असून, महायुती मध्ये देखिल सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षालाच मिळाल्या आहेत .

सदरच्या निकालानुसार राज्यात BJP चा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. तर महायुती मधील NCP ( अजित पवार) – अजित पवार यांना व शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमूख एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदे दिली जातील..

Leave a Comment