Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Best Money Invest Plan In 2024 Year ] : आजच्या युगांमध्ये पैसाची किंमत दिवसेंदिवस कमी होत आहे , मागील वर्षाची 100/- रुपयांची किंमत या वर्षी कमी असेल . कारण वाढती महागाई व जागतिक स्पर्धेशी तुलना यामुळे भारतीय रुपयाचे मुल्य घसरत चालले आहेत . यामुळे पैसांची योग्य प्रकारे गुंतवणुक करणे आवश्यक , ज्यामध्ये पैसांची मुल्य देखिल वाढेल व सर्वाधिक परतावा देखिल मिळेल .

सोन्यामध्ये गुंतवणुक ( Gold Investment ) : सोन्याच्या किंमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत , जर आपण इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सोन्यांमध्ये गुंतवणुक केल्यास आपल्याला सर्वाधिक फायदा होईल . कारण सोन्याच्या किंमतीमधील वाढ ही सर्वाधिक वाढ आहे . आपण जर 2001 मध्ये सोन्याचे प्रति तोळा ( 24 कॅरेट ) दर पाहिले तर 4,300/- रुपये होते . त्यानंतर सन 2011 मध्ये 26,400/- रुपये होते . म्हणजे दहा वर्षानंतर सोन्याचे दर हे 7 पटीने वाढले आहे .

तर सन 2021 मध्ये सोन्याचे दर पाहिले असता , 48,720/- रुपये इतके होते म्हणजेच दर दुप्पटीने वाढले आहे .त्यानंतर सन 2022 मध्ये 52,670/- तर सन 2023 मध्ये 65,3330/- रुपये आहेत . तर सध्याचे दर हे 64,475 ऐवढे आहेत . म्हणजेच सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत . यामुळे सोन्यांमधील गुंतवणूक ही अधिक लाभदायक ठरेल . आपणांस सध्याच्या घडीला प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याची आवश्यक नाही , याकरीता आपण नव्याने लाँच झालेल्या गोल्ड बाँड मध्ये तसेच ऑनलाईन गोल्ड खरेदी करु शकता . गोल्ड बाँड वर आपणास Devidend देखिल मिळेल .

अमेरिकन स्टॉक मध्ये गुंतवणुक : अमेरिकन स्टॉक मध्ये गुंतवणुक करण्याचे दोन प्रमुख फायदे आहेत , ते म्हणजे दिवसेंदिवस डॉलरची किंमत वाढते , ज्याचा फायदा मिळेल तसेच अमेरिकन स्टॉकच्या वाढत्या किंमती व Divedend चा देखिल लाभ मिळेल . अमेरिकन स्टॉक मध्ये फेसबुक , गुगल , टेस्ला , टाटा , अशा मोठ्या कंपनीचे शेअर लिस्टेड आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *