एलआयसीच्या या भन्नाट प्लॅनमध्ये एकदाच गुंतवणूक करा ! आयुष्यभर मिळवा प्रति महिना 12000 रुपयांची पेन्शन !

ISTLifetime Pension : मित्रांनो एलआयसी म्हटले तर आपल्या आर्थिक नियोजनातील अविभाज्य घटकच आहे. जर तुम्ही एलआयसीच्या माध्यमातून विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच आजचा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. आज तुम्ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी च्या पॉलिसी विषयी माहिती जाणून घेणार आहात. एलआयसी चे विविध प्लॅन आतापर्यंत बाजारपेठेमध्ये जास्त लोकप्रिय झाले आहे. … Read more