एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Non-teaching employees do not get the benefit of a single pay scale ] : एकस्तर वेतश्रेणी ही अतिदुर्गम / आदिवासी / नक्षली भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिले जाते . एकस्तर वेतनश्रेणी ही पदोन्नतीच्या पदांच्या वेतनश्रेणी दिली जाते . म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणीत कनिष्ठ लिपिक असेल तर वरिष्ठ लिपिकांची वेतनश्रेणी , प्राथमिक … Read more