लाईव्ह मराठी पेपर , वेतन निधी शासन निर्णय : कर्मचारी वेतनासाठी राज्य शासनांकडुन निधी वितरीत करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून , शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे .
सदरचा निधी वितरीत करताना राज्य शासनांच्या लेखा विभागांकडून तसेच वित्त विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियमांचे पालन करुन निधींचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 04.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !