शिवसेना – एकनाथ शिंदे गटाची पहिली यादीत 45 उमेदवारांना तिकिट ; पाहा सविस्तर यादी ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ aiknath shinde shivasena first list publish ] : राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची धुरा पुढे चालत असून , विधानसभा निवडणुका 2024 करीता 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे .

राज्यात शिवसेना गटांमध्ये फुट पडल्याच्या नंतर शिवसेना ( एकनाथ शिंदे ) गटाला मुख्यमंत्री पद मिळाल्याने , पक्षातील उमेदवारांना अधिक महत्व मिळाले आहेत . तर महायुतीमध्ये , अजित पवार गटाची उडी आल्याने , महायुतीची ताकत अधिकच वाढली आहे .

शिवसेना एकनाथ शिंदे गटाची पहिली यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रमतदारसंघउमेदवाराचे नाव
01.कोपरी पाचपाखाडीएकनाथ शिंदे
02.साक्रीश्रीम.मंजूळाताई गावित
03.चोपडाचंद्रकांत सोनवणे
04.जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील
05.एरंडोलअमोल पाटील
06.पाचोराकिशोर पाटील
07.मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील
08.बुलढाणासंजय गायकवाड
09.मेहकरसंजय रायमुलकर
10.दर्यापुरअभिजित अडसुळ
11.रामटेकआशिष जैस्वाल
12.भंडारानरेंद्र भोंडेकर
13.दिग्रससंजय राठोड
14.नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर
15.कळमनुरीसंतोष बांगर
16.जालनाअर्जून खोतकर
17.सिल्लोडअब्दुल सत्तार अब्दुल नबी
18.छ.संभाजीनगर मध्यप्रदिप जैस्वाल
19.छ.संभाजीनगर पश्चिमसंजय शिरसाट
20.पैठणविलास भूमरे
21.वैजापूररमेश बोरनारे
22.नांदगावसुहास कांदे
23.मालेगाव बाह्यदादाजी भुसे
24.ओवळा माजीवडाप्रताप सरनाईक
25.मागाठाणेप्रकाश सुर्वे
26.जोगेश्वरीमनिषा वायकर
27.चांदिवलीदिलीप लांडे
28.कुर्लामंगेश कुडाळकर
29.माहिमसदा सरवणकर
30.भायखळायामिनी जाधव
31.कर्जतमहेंद्र थोरवे
32.अलिबागमहेंद्र दळवी
33.महाडभरतशेठ गोगावले
34.उमरगाज्ञानराज चौगुले
35.परांडातानाजी सावंत
36.सांगोलाशहाजी बापू राजाराम पाटील
37.कोरेगावमहेश संभाजीराजे शिंदे
38.पाटणशंभूराज देसाई
39.दापोलीयोगेश कदम
40.रत्नागिरीउदय सामंत
41.राजापुरकिरण सामंत
42.सावंतवाडीदिपक केसरकर
43.राधानगरीप्रकाश आबिटकर
44.करविरचंद्रदिप नरके
45.खानापुरसुहास अनिल बाबर

Leave a Comment