Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Share Market investment in new IPO ] : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी मिळणार आहे . कारण सेबीकडून नवीन कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी देण्यात आली आहे . सदर कंपन्यांचे आयपीओ (IPO) लवकरच पुढील ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत . यामध्ये बड्या कंपन्यांचा समावेश असल्याने , गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे .

Hyundai Motor india : या कंपनीच्या Issues Size 25,000 Cr. इतकी आहे . ही कंपनी भारतामध्ये चार चाकी वाहने यामध्ये प्रामुख्याने कार मॅन्युफॅक्चरिंग केली जाते . या कंपनीच्या कारची विक्री देखील मोठी असल्याने , सदरच्या ipo मध्ये गुंतवणूक करण्याचा तज्ञांचा सल्ला आहे .

BAJAJ Energy : बजाज कंपनीचे वेगवेगळे व्यवसाय आहेत बजाज कंपनीचे प्रामुख्याने बजाज फायनान्स हा मोठा व्यवसाय आहे , बजाज समुदयाचा बजाज एनर्जी हा व्यवसाय देखील फायदेशीर असल्याने गुंतवणीचा सल्ला तज्ञाकडून देण्यात आला आहे .

OYO : ही कंपनी हॉटेल व्यवसायांशी निगडित आहे ज्या ठिकाणी पर्यटकांना स्वस्थ दरामध्ये राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते , जी सुविधा सर्वस्वी ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे . या कंपनीच्या IPO ची ISSUES SIZE 8,430/- Cr. इतकी आहे .

Swiggy : ही कंपनी शहरी भागामध्ये फूड डिलिव्हरी करण्याचे काम करते, ही कंपनी देखील ऑनलाइन माध्यमातून सुविधा दिली जाते ही सुविधा देशातील सर्व शहरी भागामध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाते या कंपनीच्या आयपीओची Issues Size 10,400/- Cr. इतकी आहे .

याशिवाय boAt, MobiKwik , Studds Accessories ,Arohan Financial, Snapdeal, Droom या कंपनीचे  IPO लॉन्च होत आहेत यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूकची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे .

सल्ला : ( सदरची गुंतवणूक बाबतची माहिती तज्ञांकडून दिलेल्या सल्ल्यानुसार देण्यात आली असून गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला घ्यावा , कारण शेअर बाजारामधील किमतीमध्ये झपाट्याने बदल होऊ शकतो )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *