Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Jio launch at low price Recharge than Bsnl ] नुकतेच खाजगी टेलिकॉम कंपन्याकडून रिचार्जच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. खाजगी कंपन्या व सरकारी मालकीची असणारी बीएसएनएल या कंपनीच्या रिचार्ज प्लॅन मध्ये मोठी तफावत आहेत .यामुळे अनेक ग्राहक बीएसएनएल मध्ये पोर्ट करत आहेत .
अशातच जिओ कंपनीमार्फत BSNL पेक्षाही स्वस्त प्लॅन आणले आहे . ज्यामुळे jio ग्राहकांना दिलासा मिळणार आहे , BSNL व जिओ कंपनीच्या तुलनात्मक विचार केला असता BSNL कंपनीकडून अद्याप पर्यंत हाय स्पीड 5 जी नेटवर्क अनेक ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली नाहीत . तर जिओ कंपनीच्या बाबतीत देशामध्ये सर्वत्र ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सदर सुविधा मोठ्या शहरांमध्ये याचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो .
परंतु सर्वसामान्य ग्राहकांना जिओचे वाढते प्लॅन परवडणारे नाहीत यामुळे जिओनी हाय स्पीड इंटरनेट सुविधा चे प्लॅन कमी केली आहे . BSNL कंपनीच्या प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडने 1TB 1 हजार GB इंटरनेट डेटा मिळतो , नेट संपल्यानंतर देखील 4Mbps स्पीडने नीट चालते . परंतु ही सुविधा सर्वत्र ठिकाणी सुरू नाही हा प्लॅन फक्त ग्रामीण खेडेगाव भागामध्ये वापरला जातो . सदर प्लॅन व्यवसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. परंतु घरामध्ये खाजगी वापरासाठी या प्लॅनचा वापर करता येतो , या ब्रॉडबँड प्लॅनची किंमत 399/- रुपये इतकी आहे .
जिओ कंपनीच्या ब्रॉडबँड plan : जिओ कंपनी मार्फत 399/- कृपया मध्ये 30 Mbps स्पीडने 3.3 TB इतका इंटरनेट मिळतो . म्हणजेच BSNL पेक्षा चक्क तीन पट जास्त नेट मिळत आहे . या प्लॅनमध्ये BSNL सारखे अतिरिक्त लाभ दिले जात नाही . म्हणजेच नेट संपल्यानंतर परत रिचार्ज करावा लागतो . यामध्ये नेटवर्कच्या बाबतीत JIO ची सुविधा BSNL पेक्षा अधिक चांगली आहे.
01.BSNL कंपनीचे इतर प्लॅन :
02.Jio कंपनीचे इतर प्लॅन :