Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ free reshan new rules ] : रेशन कार्ड धारकांसाठी आता यापुढे नविन नियम लागु करण्यात आला आहे , सदर सुधारित नियमांनुसार फक्त काही निवडक लोकांनाच मोफत रेशन मिळणार आहेत . याबाबचा सुधारित नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
या लोकांना मिळणार नाही मोफत रेशन : अन्नसुरक्षा कायद्यांमध्ये आतापर्यंत 4 वेळा सुधारणा करण्यात आलेली आहे , या कायद्यानुसार केवळ गरीब व गरजु लोकांनाच मोफत रेशन देण्याची प्राध्यान्यक्रम देण्यात आला आहे , यांमध्ये काही लोकांचे नावे रद्द करण्याची विशेष मोहिम शासनांकडून सुरु आहेत . यांमध्ये मृत व्यक्तींची नावे कमी करण्याचे येत आहेत .
तसेच शासकीय नोकरी मध्ये अथवा ज्यांचे राहणीमान उंचावला आहे , अशांचे नावे केशरी / पिवळ्या शिधापत्रिकेवरुन कमी करण्याचे काम सुरु आहे . तर ज्यांचे अद्याप पर्यंत शिधापत्रिकाच निघाले नाहीत , अशांना नविन शिधापत्रिकेसाठी आवेदन सादर करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहेत . जे शासकीय / निमशासकीय नोकरदार आहेत ,व ज्यांचे राहणीमान उंचावला आहे , अशांना यापुढे मोफत रेशन मिळणार नाही , तसेच अनेक जन मृत व्यक्तींच्या नावे रेशन प्राप्त करत होते ..
परंतु आजकाल रेशन (धान्य ) वाटप प्रक्रिया ऑनलाईन झाली असल्याने , सदरचे नाव कमी करण्यात येत आहेत . अशांच्या नावे मोफत रेशन मिळत नाहीत . सध्या सर्वसामान्य तसेच पात्र कुटुंबातीलच लोकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांनुसार सवलतीच्या दरांमध्ये धान्यपुरवठा केला जात आहे , यांमध्ये स्थलांतरीत व्यक्तींचे नावे तसेच राहील्याने , खरे लाभार्थी यापासून वंचित राहतात ..
यामुळे जे स्थलांतरित झालेले आहेत , अशा व्यक्तींचे नावे शिधापत्रिकेवरुन कमी करण्याचे काम करण्यात येत आहेत . याकरीता विशेष मोहिम राज्य शासनांच्या महसुल विभागांकडून राबविण्यात येत आहेत .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !