Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Crop Insurance Update News ] : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे मंत्री दादा भुसे व नेतृत्वाखाली विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नुकतेच बैठक संपन्न झालेलेी आहे . यांमध्ये विमा वितरीत करणेबाबत , विविध बाबींचा आढावा घेण्यात आला .

तर मंत्री दादा भुसे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेकऱ्यांना विमा मदत अपुरी पडल्याचे सांगण्यात आले असून , सदर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर यांमध्ये विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि , नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केवळ 105 कोटी रुपयांची विमा मदत विमा कंपन्यांकडून मंजूर करण्यात आलेली आहे .

तर यापैकी केवळ 57 कोटी रुपयांची वाटप करण्यात आलेले आहे , कापुस पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत . तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .

विम्याचे रक्कम त्वरीत अदा करण्याचे निर्देश : नुकसान झालेल्या शुतकऱ्यांच्या खात्यांमध्ये विम्याची रक्कम पुढील 8 दिवसांच्या आत देण्यात यावे , असे निर्देश देण्यात आलेले आहेत , अथवा विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल , असे स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आलेला आहे .

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपिकांस संरक्षण मिळावे , याकरीता विमा काढत असतो , तर शेतपिकांचे नुकसान होवून देखिल नुकसानीची भरपाई मिळत नसल्यास , विमा काढण्याचा काय फायदा असा सवाल विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला . यामुळे विमा मदत रक्कम पुढील 8 दिली जाण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *