शेतकऱ्यांना “या” विविध प्रयोजनासाठी मिळते अल्प व्याजदरात कर्ज !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Loan For Various Purpose ] : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रयोजनांसाठी कर्ज सुविधा मिळते , यांमध्ये राज्यात कार्यरत असणारी बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेमार्फत सदरच्या विविध प्रयोजनाकरीता सुविधा देण्यात येते . यांमध्ये कोणत्या – कोणत्या प्रयोजनाकरीता कर्ज सुविधा देण्यात येते ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

  • शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दुर करण्यासाठी महाबँक किसान क्रेडिट कार्ड सुविधा
  • महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर्ज सुविधा
  • शेती प्रयोजन करीता कमी व्याजदरात सोने तारण कर्ज सुविधा
  • शेतकऱ्यांना शेतांमध्ये फार्म हाऊस बांधणीकरीता कर्ज सुविधा
  • शेतकऱ्यांना वाहनाच्या खरेदी करण्यासाठी (3 / 3 व्हीलर्स ) कर्ज सुविधा
  • शेती विषयक / चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज सुविधा
  • शेतकऱ्यांना वेअरहाऊसच्या पावतीवर कर्ज पुरवठा करण्याची योजना
  • लहान व मध्यम शेतकऱ्यांकरीता जमी खरेदी करण्याकरीता कर्ज सुविधा योजना
  • कृषी पदवी धारकांसाठी शेती क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्राची स्थापना करण्याकरीता आर्थिक सुविधा
  • फलोत्पादन / वृक्षारोपण करीता कर्ज सुविधा
  • पशुसंवर्ध करीता कर्ज सुविधा
  • शेती यांत्रिकीकरण करीता कर्ज सुविधा
  • लघू सिंचन करीता कर्ज सुविधा
  • हाय-टेक प्रकल्प तसेच बचत गटांना कर्ज पुरवठा
  • पशुसंवर्धन शेतकरी व मत्स्यपालनास महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना
  • महाबँक किसान तात्काळ कर्ज सुविधा
  • मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा
  • सौर उर्जेवर आधारीत पंपसेटसाठी कर्ज सुविधा
  • सौर वॉटर हिटर्सना कर्ज पुरवठा करीता कर्ज सुविधा
  • सौर गृह प्रकाश योजना करीता कर्ज पुरवठा
  • महा कृषी समृद्धी योजना

अशा विविध प्रयोजनाकरीता कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येते , या संदर्भातील कर्ज सुविधा मिळणारी रक्कम तसेच कालावधी ( मुदत ) , व्याजदर या संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्यासाठी CLICK HERE

Leave a Comment