Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ March Paid April Month Payment / Pension Anudan Shasan Nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन / निवृत्तीवेतन तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभ वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक दिनांक 28 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागांकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहेत . लेखाशिर्ष निहाय , नियंत्रक अधिकारी तसेच वितरीत करण्यात आलेले अनुदान याबाबत , सविस्तर विवरण पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता …

हे पण वाचा : दि.01 एप्रिल पासुन राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना रजेसाठी ऑनलाईन करावे लागणार अर्ज !

सदर निधी वितरीत करताना वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम मंजूर करण्यास्तव वेळोवळी निर्गमित करण्यात आलेल्या शसन निर्णय / शासन परिपत्रकामधील विहीत सूचना व अटी वशर्तीच्या अधिन राहून वितरण करण्यातस मान्यता देण्यात आलेली आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *