Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Loksabha Election Eknath Shinde Candidate First List Publish ] : लोकसभा निवडणुक 2024 साठी एकनाथ शिंदे गटांकडून पहिल्या यादीत एकुण 08 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे , याबाबत सविस्तर यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजप , काँग्रेस , ठाकरे गट शिवसेना , अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तसचे वंचित बहूजन आघाडी पक्षांने आपले उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे . आता सत्तेच असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी आपली पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे .

  • राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य
  • सदाशिव लोखंडे – शिर्डी
  • प्रतापराव जाधव – बुलढाणा          
  • संजय मंडलिक – कोल्हापुर
  • हेमंद पाटील – हिंगोली
  • श्रीरंग बारणे – मावळ
  • धैर्यशील माने – हातकणंगले
  • राजू पारवे – रामटेक

अशा आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली असून , अद्याप नाशिक व ठाणे लोकसभा करीता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही . कल्याण मधून एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीचं उमेदवार निश्चित असून , त्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये नमुद करण्यात आलेले नाहीत .

सदर लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत राज्यात एकुण 48 जागांकरीता सर्वाधिक भाजपने एकुण 24 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे , तर काँग्रेसने 12 जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे , तर तर अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षांने 2 उमेदवारांची यादी तर शिवसेना ठाकरे गट 17 जागा तर वंचत बहूजन आघाडीचे 09 जागेवर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *