माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासाठी अनुदान वितरण ; शासन निर्णय निर्गमित GR दि.28.02.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ February Paid In March Payment Anudan Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन बाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या वित्त विभगांकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती  , सदर शान निर्णयान्वये सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेले व वित्त विभागांकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहेत .

सदरचा निधी हा सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये वित्त विभागांकडून बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला निधी / अनुदान निर्णयांमध्ये नमुद अटी / शर्तींच्या अधिन राहुन वितरीत करण्यात येत आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , निधी ज्या उद्देशाकरीता वितरीत करण्यात आलेले आहेत , त्याच उद्देशाकरीता वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment