Spread the love

MTV Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Pay Commission And Pay Increase ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत लागु करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनांमध्ये किती प्रमाणात वाढ केली त्यावेळी कोणते सरकार होते , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

सरकारी कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोगाची सुरुवात ही सन 1947 साली करण्यात आली , यांमध्ये 40 टक्के वेतनवृद्धी करण्यात आली  आहे , यावेळी देशांमध्ये काँग्रेसची सत्ता होती . तर दुसरा वेतन आयोग सन 1959 साली लागु करण्यात आला यावेळी वेतनांमध्ये चक्क 50 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आली , यावेळी देखिल काँग्रेसची सत्ता होती . तर चौथा वेतन आयोग हा सन 1986 साठी लागु करण्यात आला यावेळी वेतनांमध्ये चक्क 40 टक्क्‌यांची वाढ लागु झाली .यावेळी देखिल काँग्रेसची सत्ता होती .

तर पाचवा वेतन आयोग हा सन 1996 साली लागु करण्यात आला , यावेळी वेतनांमध्ये चक्क 35 टक्क्‌यांची वाढ लागु करण्यात आली यावेळी देखिल देशांमध्ये काँग्रेसची सत्ता होती . त्यानंतर सहावा वेतन आयोग सन 2006 साली लागु करण्यात आला यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये 40 टक्क्‌यांची वाढ लागु करण्यात आली , यावेळी देखिल काँग्रेसची सत्ता होती .

त्यानंतर सातवा वेतन आयोग सन 2016 साली लागु करण्यात आला , यावेळी देशांमध्ये भाजपाची सत्ता होती , या वेतन आयोगांमध्ये 14 टक्के इतकी वेतन वृद्धी झाली . वेतन आयोग व वेतन वृद्धी चार्ट पुढील चार्ट प्रमाणे पाहुयात ..

वेतन आयोगवर्षवेतनवृद्धी
पहिला194740%
दुसरा195950%
तिसरा197325%
चौथा198640%
पाचवा199635%
सहावा200640%
सातवा201614%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *