Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Tata Nano Electric Car Launch See Detail ] : टाटा नॅनोला गरीबांची कार असे म्हटले जाते , या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही कार सर्वात लहान व सर्वात कमी किंमतीची कार आहे . टाटाने ह्या कारचे उत्पादन बंद केले होते . परंतु आता ग्राहकांच्या मागणीनुसार पुन्हा टाटा नॅनो नविन अवतारासह लाँच करण्यात येत आहेत .
टाटा कंपनीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे टाटा कंपनीकडून चालकांच्या सुरक्षितेचा अधिक विचार केला जातो . यामुळेच टाटाच्या सर्वच कार ह्या 5 स्टार रेटिंग असतात . आता टाटाने सर्वाधिक लोकप्रिय झालेली टाटा नॅनो इलेक्ट्रिक मध्ये लाँच करण्यात आलेली आहे . मिळालेल्या रिपोर्टनुसार ह्या मध्ये सर्वाधिक क्षमता असणारी बॅटरी पॅकचा वापर करण्यात येणार आहे . जे कि 19kwh क्षमतेची बॅटरी पॅक असणार आहे .
एका वेळी संपुर्ण चार्ज केल्याच्या नंतर तब्बल 250 कि.मीचा प्रवास करता येईल .तर दुसऱ्या प्रकारच्या बॅटरी पॅकचा वापर करणाऱ्यांमध्ये 24kwh क्षमतेचे बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे , ज्यांमध्ये आपणास तब्बल 315 कि मी पर्यंतचा प्रवास करता येणार आहे .
टाटा नॅनोचे खास वैशिष्ट्ये ( Tata Nano Features ) : टाटा नॅनोचे खास वैशिष्ट्ये म्हणजे इलेक्ट्रीक पावर स्टेअरिंग , एअर कन्डीशनर , पावर विन्डोज , सेंट्रल लॉकींग विथ रिमोट , 12 व्हि पॉवर सॉकेट , Bluetooth , AUX-IN , Multi – Information Display , metallic Point Options अशा प्रकारचे खास फिचरसह नविन डिझाइन करण्यात येत आहेत .या कारची किंमत 250,000/- शो – रूम किंमत असणार आहे , जे की सर्व सामान्यांना परवडणारी आहे .