Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Natal Festival Leave Shasan Paripatrak ] : नाताळ सणानिमित्त राज्यातील काही जिल्हामध्ये चार दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे , यामध्ये सुट्टी जाहीर करताना महाराष्ट्र शासन शालेय शिक्ष्ज्ञण व क्रिडा विभाग परिपत्रक दिनांक 11.04.2022 तसेच शिक्षण संचालनालय , शिक्षण विभाग तसेच विविध शिक्षक संघटना यांचे निवदेन / पत्रक यांचा संदर्भ विचारात घेता जिल्हा परिषद बीड शिक्षणाधिकारी यांच्याकडून नाताळ सणानिमितत्त सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

याबाबत जिल्हा प्रशासनांकडून दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अधिकृत्त शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार तसेच माध्यमिक शाळा संहिता 52.2 शेक्षणिक वर्षामधील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहेत .

शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 03.04.2023 रोजीच्या पत्रानहुसार उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे , तर जिल्हा प्रशासन बीड मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व , खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा सर्व , तसेच जिल्हा परिषदे बी अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये , स्वतंत्र्य कनिष्ठ महाविद्यालये , वरिष्ठ महाविद्यालयाला जोडून कनिष्ठ महाविद्यालये यांना दिवाळा सणाच्या सुट्ट्या कमी दिल्या आहेत .

यामुळे सदर शाळांना आता नाताळ सणानिमित्त दिनांक 25 डिसेंबर 2023 ते दिनांक 28 डिसेंबर 2024 पर्यंत सुट्टी असणार आहेत . सदरची सुट्टी जिल्ह्यातील  उर्दु माध्यम शाळां करीता देखिल लागु असणार आहेत . या संदर्भात जिल्हा परिषद बीड विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर सुट्टी बाबतचा परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *