Bank Fixed Deposit Rules: पुढील भविष्याचा आर्थिक दृष्ट्या विचार करून तुम्ही सुद्धा गुंतवणूक केली असेल तर नक्कीच आजची बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून एफडीच्या नियमांमध्ये विविध महत्त्वाचे बदल या ठिकाणी केले आहेत. ज्याविषयी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही गुंतवणूकदार असाल तर अशावेळी ही माहिती जाणून घ्या की, रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून नवीन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.
एफडीविषयी काही महत्त्वाच्या नियमांमध्ये विविध बदल केल्याची बातमी समोर येत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून यापुढे रक्कम मध्ये वाढ झाल्यामुळे आता तुमची जी काही जमा केलेली रक्कम असेल ती एक कोटी रुपयांपर्यंतची असणार आहे (Bank Fixed Deposit rates). अशावेळी तुम्ही ती रक्कम मुदतीपूर्वी काढू शकता. या माध्यमातून किमान पंधरा लाख रुपयांच्या वरून एक कोटी रुपये या ठिकाणी निश्चित केले आहेत.
रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत एफडी मध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याविषयी विविध नियम बदलण्यात आले आहेत. सध्या बघितले तर 15 लाख पर्यंतची एफडी असेल तर मुदतपूर्व पैसे काढण्याची सेवा या ठिकाणी आपल्याला मिळत आहे (Fixed Deposit calculator). अशावेळी सेंट्रल बँकेने सुद्धा हे रक्कम अगदी तात्काळपणे वाढून एक कोटी रुपये इतकी निश्चित केली आहे. आतापर्यंत बघितली तर विविध बँकांमध्ये टीडी तसेच एफ डी वर मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जात होता. त्यामध्ये सुद्धा पंधरा लाख किंवा त्यापेक्षाही कमी रक्कम काढण्याची परवानगी आपल्याला मिळत होती.
हे जे काही परिपत्रक असेल ते सर्व व्यापारी तसेच विविध सहकारी बँकांना लागू करण्यात आले आहे. बँक अशा वेळी दोन प्रकारच्या एफडी आपल्यासाठी ऑफर करत आहेत (Fixed Deposit rules and regulations rbi). कॉल करण्यायोग्य तसेच नॉन कॉलेबल एफडी असेल तर अशावेळी तुम्ही वेळेपूर्वी अगदी बिनधास्तपणे पैसे काढू शकत नाही आणि कॉलेबल एफडी असेल तर अशावेळी तुम्ही पैसे काढू शकता.
मित्रांनो मुदत ठेव ही एक महत्त्वपूर्ण अशी बचत योजना आहे. ज्या माध्यमातून खातेदार या ठिकाणी कधीही त्यांचे पैसे काढू शकणार आहेत. खातेदार व्यक्ती मुदतीपूर्वी संपूर्ण रक्कम अगदी बिनधास्तपणे काढू शकते. अशा एफडी ला कॉल करणे योग्य म्हणून संबोधले जाते (fixed deposit rates in india). ज्या माध्यमातून तुम्ही कधीही वेळेपूर्वी पैसे काढू शकता तरीही मुदतीपूर्वी रक्कम काढायची असेल तर तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागतो.
नॉन-कॉलेबल एफडी च्या माध्यमातून मुदतपूर्ती पूर्वीच तुम्ही अजिबात पैसे काढू शकत नाही. तरीही असे बरेच नियम या ठिकाणी लागू केले आहेत ज्यामध्ये आपण वेळेपूर्वी पैसे अगदी बिनधास्तपणे काढू शकतो. यामध्ये व्यवसाय बंद होणे, दिवाळखोरी खाते धारकाचा मृत्यू होणे, अशावेळी मुदतीपूर्वी त्यांना सहज पैसे काढता येतात. नॉन कॉलेबल एफडी वरती सर्वसामान्य पेक्षा जास्त व्याजदर मिळत आहे. कारण की त्यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम ब्लॉक केलेली असते.