Spread the love

Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [Car Affordability Calculator India ] : प्रत्येक नागरिकाचे हेच स्वप्न असते की, आपले छोटेसे कुटुंब असावे आणि आपली स्वतःची कार आणि घर असावे. एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली की तो नक्कीच कार घेण्यासाठी पैसे साठवायला सुरुवात करतो. अशावेळी कित्येक नागरिक कर्ज सुद्धा घेतात. या ठिकाणी आपल्याला असे सुद्धा लोक दिसून येतील जे नवीन कार खरेदी करतात. परंतु त्याची देखभाल करत असताना किंवा इतर खर्च करत असताना त्रस्त होतात.

याचे सर्वात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, कित्येक लोक साधी गणना करण्यामध्ये अपयशी ठरत आहेत. तिथून पुढे त्यांच्या पगाराचे संपूर्णपणे विभाजन त्या ठिकाणी समजू शकत नाही (Car Affordability Calculator based on salary). अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्यासमोर पुढे मोठी समस्या निर्माण झाली असेल तर यामुळे तुमचे बजेट नक्कीच बिघडू शकते. परंतु कर्जामुळे तुम्हाला दुसरे कर्ज सुद्धा घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हीच माहिती सांगणार आहे की, ज्यामध्ये कार खरेदी करत असताना काही गणना करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी या माध्यमातून मिळणारे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न किती आहे? यासोबतच दर महिन्याला आपला जो काही खर्च होतो तो किती आहे? याचे संपूर्ण गणित आपल्याला पाहावे लागणार आहे. अशा सर्व गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत आणि एक फॉर्म्युला तयार करायचा आहे (how much car can i afford based on salary). त्यानंतर आपण नक्कीच अगदी बिंदासपणे कार घेऊ शकतो. कार खरेदी करत असताना कोणती घटना आपल्याला योग्य ठरेल याविषयी आपण बघूया.

वार्षिक उत्पन्न आणि किंमत नक्की किती आहे? : कार खरेदी करत असताना तुमचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते कारच्या किंमती पेक्षा किमान 40% तरी जास्त असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ तुमचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी दहा लाखांचे असेल तर त्या कारची किंमत चार लाख रुपये तरी असावी (Car Affordability Calculator income). अशा परिस्थितीमध्ये आपण हे गणित व्यवस्थितपणे लक्षात ठेवले की, या उत्पन्नावर आपण नक्कीच कोणत्याही प्रकारचे करू शकतो. बिनधास्तपणे घेऊ शकतो आणि तुमच्या वार्षिक उत्पन्नातून हे कर्ज आपण वजा देखील करू शकतो.

मासिक उत्पन्न तसेच हप्ता नक्की काय आहे? याविषयी बघूया. तुम्ही कार साठी कर्ज घेत असाल तर तुमच्या हप्त्याचे प्रमाण या ठिकाणी तुमच्या प्रत्येक महिन्याच्या पगारा पेक्षाही अधिक नसावे. याठिकाणी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की, प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नाचा 30 टक्के पेक्षा जास्त खर्च तुमच्या कारचा नसावा. एक उदाहरण बघायचे झाले तर, तुमचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न 70 हजार रुपये असेल तर अशावेळी तुमच्या गाडीचा हप्ता म्हणजेच कारचा हप्ता एकवीस हजार रुपये पेक्षा अधिक नसावा.

डाउन पेमेंट कमी करा- तुम्हाला जर हप्त्याचा बोजा नको असेल तर नक्कीच कार खरेदी करत असताना जास्त डाऊन पेमेंट अजिबात करू नका. शक्य असेल तर तुम्ही डाऊन पेमेंट 30 टक्के इतके ठेवा (buying car). त्यामुळे तुमच्यावरील जो काही कर्जाचा बोजा असेल तो नक्कीच कमी होईल आणि हप्त्याची रक्कम सुद्धा तुम्हाला कमी करता येईल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *