Spread the love

MTV marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Gold Price Update ] : शक्यतो पितृपक्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त नागरिक सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानत नाहीत. या कारणामुळे विक्रीमध्ये लक्षणीय अशी घट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बघितले तर सोन्याची विक्री जरी जास्त होत नसली तरी सातत्याने दरामध्ये घसरण अजूनही सुरूच आहे. त्यामुळे जे नागरिक सोने चांदी खरेदी करणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच उत्साह आपल्याला दिसून येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये नवरात्री सुरू होईल (Gold Price Update today). ज्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सोने खरेदी केले तर त्यांचे चांगलेच पैसे वाचू शकतील.

लवकरात लवकर जर तुम्ही सोने खरेदी नाही केले तर अशावेळी पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये जास्तीत जास्त वाढ होऊ शकते. भारत देशातील सराफ बाजारपेठेमध्ये सध्या 24 कॅरेट सोने 56 हजार रुपयाला मिळत असून 22 कॅरेट सोन्याची किंमत सध्या 51 हजार रुपये प्रति तोळ्यामागे आहे (Gold Price 22k). अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सोने खरेदी करायला थोडासा जरी उशीर केला तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. सोन्याची खरेदी करण्याआधी सर्वात प्रथम तुम्हाला मोठमोठ्या महानगरांमधील दर जाणून घेणे आवश्यक असणार आहे.

या महानगरांमध्ये 22 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्या : ओडिसा ची राजधानी म्हणजेच भुवनेश्वर या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर बघितला तर एक तोळे सोन्याचा दर 57 हजार रुपये इतका आहे. अशावेळी 22 कॅरेट सोन्याचा दर त्याच ठिकाणी 52 हजार रुपये इतका आहे (Gold Price live). भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर एक तोळ्यामागे 57 हजार रुपये इतका असून, हाच दर 22 कॅरेट सोन्याचा या ठिकाणी 52 हजार रुपये इतका आहे.

अशावेळी आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर बघितला तर 57 हजार रुपये एक तोळ्यामागे असून, 22 कॅरेट सोन्याचा दर हा एक तोळ्यामागे 52 हजार रुपये इतका आहे. तमिळनाडूची राजधानी म्हणजेच चेन्नई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 55 हजार रुपये इतका असून 22 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार रुपये इतका आहे.

कोलकत्ता म्हणजेच पश्चिम बंगालची राजधानी या ठिकाणी सुद्धा 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे 57 हजार रुपये इतका असून, 22 कॅरेट सोन्याचा दर त्याच ठिकाणी 52 हजार रुपये इतका आहे (gold price latest news). तसेच चांदीच्या किमती बद्दल आपण माहिती घेत असाल तर 67 हजार रुपये एक किलो चांदीच्या दर या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे.

मिस्ड कॉल च्या माध्यमातून नवीन सोन्याचे दर जाणून घेत असताना पुढील दिलेल्या नंबर वर मिस कॉल देऊन तुम्ही दराबाबत संपूर्ण तपशील माहिती मिळवू शकता. जर तुम्ही देशभरातील मोठ्या सराफ बाजारपेठेमधून सोने खरेदी करणार असाल तर अशावेळी दराची माहिती आधीच मिळून घेता येईल. त्यासाठी तुम्हाला घरबसल्या 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतरच ताबडतोब एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला दराबाबत तपशील भेटेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *