UPI-ATM: एटीएम मधून पैसे काढायचे असतील तर आपण नेहमीच आपल्या सोबत एटीएम कार्ड घेऊन एटीएम मशीन मधून पैसे काढतो (withdraw money without atm card). परंतु आता डेबिट कार्डची किंवा एटीएम कार्डची आवश्यकता एटीएम मशीन मधून पैसे काढण्याकरिता भासणार नाही. कारण की प्रशासनाने पहिले विशेष असे व्हाइट लेवल यूपीआय एटीएम लॉज केले आहे (Hitachi ATM). हिताची पेमेंट सर्विस सोबतच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून या एटीएम ची स्थापना झाली आहे आणि हे एटीएम सर्वांना पुढे सादर केले आहे. च्या माध्यमातून ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट शिवाय अगदी यूपीआय द्वारे पैसे काढता येतील.
अलीकडे बघितले तर रिझर्व बँक त्याच्या माध्यमातून एक नवीन परिपत्रक आणि जाहीर केले आहे. यामध्ये मधून बँका एटीएम नेटवर्क आपल्या सोबतच ऑपरेटर यांना यूपीआयच्या माध्यमातून रोग पैसे काढण्याच्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिले आहेत (Hitachi ATM charges). सर्व एटीएम च्या माध्यमातून इंटरनेट हेपरेबल कार्डलेस कॅश सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी आदेश परिपत्रकामध्ये जाहीर केले. त्यामुळे आता नागरिकांना सोबत एटीएम कार्ड घेऊन फिरण्याची सुद्धा गरज नाही.
हुंडाई कंपनीची नवीन भन्नाट कार लॉन्च! विविध फीचर्स ने परिपूर्ण; Hyundai i20 Facelift;
अशावेळी हिताची ग्लोबल फिनटेक वेस्ट मधील यूपीआय एटीएम लॉंच केले असून आता यामध्ये मधून नागरिकांना पैसे काढण्याचा एक महत्त्वाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे. भारत देशामधील हे पहिलेच यूपीआय एटीएम असून ते व्हाईट लेबलच्या एटीएमच्या श्रेणीमध्ये येत आहे. ज्या माध्यमातून नॉन बँकिंग सेवा प्रधात्यांच्या मालकीचे या ठिकाणी ऑपरेटिंग देखरेख करत आहे. हिताची चे एमडी यासोबतच सीईओ सुनील विकमसे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी अशी महत्त्वाची माहिती नागरिकांपुढे सादर केली.
यूपीआय एटीएम कसे काम करते? यूपीआयच्या माध्यमातून एटीएम मधून पैसे काढण्याकरिता सर्वात प्रथम निश्चित रक्कम निवडावी लागेल. निवडलेल्या रकमेची संबंधित असणारा यूपीआय क्यूआर कोड त्या ठिकाणी सादर होईल (hitachi atm details). कोड स्कॅन करण्याकरिता तुमचा यूपीआय त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि यूपी आहे पिन टाकूनही व्यवहाराची दृष्टी त्या ठिकाणी करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला निश्चित रक्कम प्राप्त होईल तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर कोणत्याही प्रकारचे यूपीआय सक्षम एप्लीकेशन असेल तर ही प्रक्रिया अगदी बिनधास्तपणे करता येते…