student scholarship : आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांकरिता म्हणजेच गरजू विद्यार्थ्यांकरिता टाटा ट्रस्टच्या माध्यमातून एक नवीन शिष्यवृत्ती प्रदान केली जात आहे. इयत्ता आठवी पासून दहावीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना, सोबतच आयटीआय, मेडिकल कोर्स आणि डिप्लोमा यामध्ये कोणत्याही इयत्तेत शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करू शकतील. या शिष्यवृत्तीसाठी परीक्षेमध्ये मिळवलेल्या मार्कंची या ठिकाणी कोणतीही अट निश्चित केली नाही. सोबतच मागील येथे मधील परीक्षा त्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केलेली असावी. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून लाभ घेता येईल आणि या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची पात्रता; ह्या शिष्यवृत्तीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. आणि शिष्यवृत्ती चा लाभ घेता येणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता पात्र असणारे विद्यार्थी म्हणजे आठवी (student scholarship portal maharashtra), नववी आणि दहावी, सोबतच आयटीआय, अकरावी, बारावी आणि कोणत्याही प्रकारचा ग्रॅज्युएशन कोर्स, सोबतच मेडिकल कोर्स करणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना! या योजनेतून मिळणारा सर्वांना 5 लाख रुपयांचे अनुदान;
शिष्यवृत्तीसाठी काही अटी; या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही मार्कांची किंवा गुणांची अट निश्चित केली नाही. मागील इयत्तेत पास असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील (State scholarship portal). सोबतच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. आणि या माध्यमातून त्यांना शिष्यवृत्ती भेटेल.
आवश्यक कागदपत्रे :- या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांना अर्ज करत असतानाच करावी लागेल (government scholarship for college students 2023). विद्यार्थी वर्ग सोबतच कौटुंबाची शैक्षणिक सामाजिक सोबतच आर्थिक पार्श्वभूमी सांगत असताना याचा अर्ज शैक्षणिक वर्ग 2021-22 चे मार्कशीट यासोबतच 2022-23 च्या फी भरलेल्या पावत्या, कौटुंबिक उत्पन्नाचा जो काही पुरावा असेल तो, सोबतच पालकांची लेटेस्ट सॅलरी चे स्लिप किंवा तुम्ही एम्प्लॉयमेंट लेटर देखील घेऊ शकता.
कुणबी मराठा दाखला मिळवा सोप्या पद्धतीने! दाखला काढताना ही चूक करू नका; पहा संपूर्ण माहिती;
अर्ज करण्याची प्रक्रिया:- शिष्यवृत्तीसाठी जर तुम्ही पात्र असाल आणि अर्ज करू इच्छिणार असाल तर तुमचा अर्ज संबंधित ई-मेल आयडी वर पाठवावा (Scholarship for college students). ईमेल आयडी च्या माध्यमातून तुमच्या अर्जाची पडताळणी अधिकारी होईल आणि पात्र असल्यास तुम्हाला शिष्यवृत्ती भेटेल. igpedu@tatatrusts.org
महत्त्वाची टीप:- शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असताना त्यापूर्वीच टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती प्राप्त करण्याकरिता विद्यार्थी वर्गाने महाविद्यालयातील किंवा आपल्या शाळेची जी काही असेल ती भरणे बद्दल कारक आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करत असताना फी भरलेल्या चा पुरावा देखील सादर करायचा आहे (student scholarship in india). सोबतच वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी जोडायचे आहेत. त्या कागदपत्रांची एक पीडीएफ तयार करून ई-मेल आयडी वर सेंड करायचे आहे.