लाईव्ह मराठी पेपर : नमस्कार मित्रांनो हुंडाई या कंपनीने आपली एक नवीन कार लाँच करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याचं नाव आहे Hyundai i20 Facelift ह्या कारची टक्कर मार्केट मधील बलेनो , टाटा अल्ट्रोज आणि मारुती सुझुकी सोबत होणार आहे. चला मित्रांनो एक कार बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
सणाचे दिवस जवळ येत आहे आणि कार निर्माता कंपनी हुंडाई आपल्या नवीन कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या कारचे टीजर आणि व्हिडिओ ग्राहका समोर मांडलेला आहे.
Hyundai i20 फेसलिफ्ट एक्सटेरियर : या कारची बाहेरून डिझाईन खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे यामध्ये एगुलर एरो, हेड एअर डॅम आणि नवीन ऑल ब्लॅक वाईट फ्रंट गील बघायला भेटणार आहे.ह्या कारवर समोरून बोनटवर एल आकाराचा एलइडी डीआरएल आणि एलईडी क्लस्टर ला अपडेट केलेला आहे.
Hyundai i20 फेसलिफ्ट इंटीरियर : एक कारची केबिन सध्याच्या i20 सारखीच ठेवण्याची शक्यता आहे या कारमध्ये आतून ड्युअल डॅशकॅम दिला जाणार आहे आणि 10.25 इन्फोनेट सिस्टीम बघायला भेटणार आहे यामध्ये डिजिटल इन्स्टुमेंट क्लस्टर आणि अपहोल्स्टीला बघायला भेटू शकेल.
Hyundai i20 फेसलिफ्ट इंजन यामध्ये 7 स्पीड DCT ऑटोमॅटिक गेअर बॉक्स बघायला भेटणार आहे या कारमध्ये 1.2 लिटर नॅचरली एस्पीरेटेड इंजन 83bhp पावर जनरेट करतो आणि 114nm टार्क जनरेट करतो. आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजन 120bhp पावर जनरेट करतो आणि 172nm टार्क जनरेट करतो.