लाईव्ह मराठी पेपर संगिता पवार : प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना 600 रुपये वार्षिक अनुदान दिले जातात. प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेमार्फत 4 महिन्यामध्ये 2 हजार रुपये दिले जातात आणि असे एकुण वार्षिक सहा हजार रुपये मिळतात.
प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यामध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला तीन बाबी विचारात घ्यावा लागणार आहे जसे की सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे, आणि E Kyc पुर्ण केलेली असावी, आणि भुमिअभिलेख नोंदी अदयावत लागणार आहे हे तीन बाबी जर तुमच्या बरोबर असतील तर प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमचा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
सिनिर चे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी त्या तालुक्यातील 7362 शेतकरी E Kyc नाही तर 4687 आधार कार्ड लिंक नाहीं असे म्हणाले आहे. मागील मे महिन्यापासून शेतकऱ्यांना सांगून पण शेतकरी E Kyc करत नाही असे तालुका कृषी अधिकारी म्हणाले.
ज्या शेतकऱ्यांना प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता चालूच ठेवयाचा असेल तर शेतकऱ्यानी 9 सप्टेंबर पर्यंत E Kyc आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे. जर शेतकऱ्यांनी 9 सप्टेंबर पर्यंत आपली E Kyc आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नाहीं केलें तर शेतकरी स्वतः जबाबदार राहतील असे लाठे यांनी म्हणाले.
अशाप्रकारे जर शेतकऱ्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत हे तीन कामे पूर्ण नाही केली तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही येणार. शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण नाही केली तर शेतकरी स्वतः जबाबदार राहतील .