Post office ; पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवा पैसे आणि चांगला व्याजदर मिळवा !

Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या अशा एक स्कीम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, यामध्ये आपण पैसे गुंतवणूक करून चांगला व्याजदर मिळू शकतो तर चला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिस देशातील करोडो लोकांसाठी नवनवीन योजना आणात असते, पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये सरकार सतत व्याजदर बदलत असते. यामध्ये ग्राहकांना चांगला परतावा मिळतो आणि गुंतवणूकदार या पैसै बदल कोणतीही जोखीम घेण्याची गरज नाही. त्यामुळे अनेक जण पोस्ट ऑफिस मध्ये पैसे गुंतवणूक करतात.

आवर्ती ठेव खाते योजना : या योजने मध्ये 5 वर्षासाठी गॅरंटीड रिटर्न योजनेमध्ये पैसे गुंतवले तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते, या योजनेमध्ये 5.8 दराने व्याज मिळत असतो तुम्ही या योजने मध्ये 100 रुपयाची गुंतवणूक करु शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना : या योजनेमध्ये नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये तुम्हाला पाच वर्षांसाठी एक ठराविक रक्कम जमा करावा लागतो, आणि या योजनेचा कालावधी पाच वर्षापर्यंत असतो, आणि यामध्ये तुम्हाला 6.8% दराने व्याज मिळत असतो ,या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये पासून गुंतवणूक करू शकतात.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना : या योजनेमध्ये तुम्हाला तुमचे भांडवल गुंतवणूक करावा लागतो आणि ते 1,2,3 वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला 5.5% दराने व्याज मिळत असतो. तुम्हाला 5 वार्षसाठी FD मिळतं असेल तर 6.7% दराने व्याज दिला जातो या योजने मध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रूपयांची गुंतवणूक करावा लागणार आहे.

Leave a Comment