Spread the love

Old Pension Scheme : केंद्रीय यासोबतच राज्यस्तरीय निम शासकीय व शासकीय बांधकाम, आरोग्य, महसूल जिल्हा परिषदेचे शासकीय कर्मचारी, सोबतच माध्यमिक उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळेमधील शिक्षक, सोबतच शिक्षकेतर कर्मचारी यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जुन्या पेन्शन योजनेविषयी समिती घटित केलेल्या निर्णयाप्रमाणे आता ही जुनी पेन्शन योजना सरकारने त्वरित लागू केली जाईल (Old Pension scheme latest news today). असा महत्वपूर्ण निर्णय हाती घेतला. असे महत्त्वपूर्ण आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना अंतर्गत सर्व शासकीय कर्मचारी संघटना आणि अहमदनगर जिल्ह्यामधील विशेष शिष्टमंडळास या ठिकाणी निवेदन देत असताना ते असे बोलत होते की, जिल्ह्यामधील ग्रंथपाल कार्यवाह उल्हास देवारे व सदस्य अनिल डांगे रावसाहेब खर्डे आणि इत्यादी शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते (Old Pension scheme in india). त्यावेळी या निर्णयाचा आढावा घेऊन महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला.

जुनी पेन्शन मागणीसाठी पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात! यात्रा थेट मुंबई ते दिल्ली; पहा संपूर्ण;

राज्यभरात कार्यरत असलेले नोव्हेंबर 2005 च्या पूर्वीच्या या सोबतच नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना ही प्रशासनाच्या माध्यमातून लागू करण्यात आली होती (Old Age Pension). यासाठी प्रत्येक महिन्याच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कपात केली जात होती व त्यामध्ये 14 टक्के पर्यंत रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून टाकण्यात येत होते.

सेवानिवृत्ती झाल्यानंतर जमा झालेल्या सर्व रकमेच्या एकूण 60 टक्के रक्कम ही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येते व उरलेल्या 40% रकमेवर व्याज म्हणून प्रत्येक महिन्याला तटकुंजी रक्कम पेन्शन म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना दिली जाते आणि या निर्णयामुळे शासकीय कर्मचारी हा आमच्यावर अन्याय होत आहे. असे जाहीर करत आहेत (Old Pension scheme calculator). याबाबत पुन्हा एकदा मुख्यमंत्री व संबंधित असणारे सचिव यांनी याविषयी लक्ष देणे गरजेचे आहे. हे महत्त्वाची विनंती शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदनामध्ये केली जात आहे.

20 हजार रुपयांचा मोबाईल मिळणार फक्त 14 हजार रुपयात! आजची बेस्ट ऑफर; लगेच बुक करा;

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *