आजच्या काळामध्ये आधार कार्ड खूप महतत्वाचा कागदपत्र आहे अनेक सरकारी कामा मध्ये आधार कार्ड लागत आहे. देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड विशीयी एक महत्वाचा अपडेट आलेला आहे की आता तूम्ही 14 सप्टेंबर पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करु शकता. तर चला संपुर्ण महिती जाणून घेऊया आधार कार्ड अपडेट विषयी.
युआयडीआयकडून आता नागरिकांसाठी फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करून मिळणार आहे. युआयडीआय ने दिलेल्या माहितीनुसार सगळे कागदपत्रे अपलोड करुन आपण 14 सप्टेंबर पर्यंत फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करु शकता.
कसा करावा आधार कार्ड अपडेट : युआयडीआय च्या ऑफिसियल वेबसाईट वर जावून my aadhar वर फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करु शकता त्याकरीता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
सर्व प्रथम आपण https://myaadhaar.uidai.gov.in/ वेबसाईट वर जावे लागले त्या नंतर होम पेज ओपन होईल
पता अपडेट करायचा असेल तर Adress Update या ऑप्शन विषयावर वर क्लिक करावा लागेल.
त्यांनतर तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर एक OTP येईल ती OTP फिल करावा लागेल.
त्यानतंर ओळकीचा पुरावा आणि पत्याचा पुरावा हे दोन्हीं डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल.
शेवटी आधार कार्ड अपडेट या बटणावर क्लिक करावा लागेल त्यानतंर 14 आकडी रिक्वेस्ट नंबर जेनेरेट होइल.
अशा प्रकारे आपण 14 सप्टेंबर पर्यंत मोफत आधार कार्ड युआयडीआय च्या ऑफिसियल वेबसाईट वरुन करु शकता. जर तुम्ही आधार केन्द्र वर जाऊन आधार कार्ड अपडेट केला तर तुम्हाला चार्ज लागु शकणार आहे.