इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 10 हजार रुपयात! एका चार्ज मध्ये 160 किलोमीटर रनिंग; वेगाने वाढत आहे या गाडीची मागणी; पहा सविस्तर !

Spread the love

Electric Scooter : देशभरामध्ये डिझेल व पेट्रोलच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामुळे लोक सुद्धा तितकेच हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे आपले लक्ष केंद्रित करत असताना दिसत आहेत. जर तुम्ही बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनाची किंमत बघितली तर त्याही किंमत खूपच वाढली आहे. यासोबतच अनेक विविध प्रकारच्या ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रॉनिकच्या दिशेने अगदी वेगाने काम करत असताना दिसत आहेत. आतापर्यंत विविध कंपन्यांनी आपली सर्व इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत लॉंच केले आहेत. परंतु त्या वाहनांची किंमत सुद्धा तितकीच आहे. ज्यांचे बजेट आहे त्या व्यक्ती त्या गाड्या खरेदी करू शकतात. परंतु इतके बजेट नसल्यास कित्येक लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यापासून वंचितच आहेत..

जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा आत्ताच विचार करत असाल परंतु अशावेळी तुमच्याकडे जितके पैसे नसतील तर आम्ही तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलो आहोत (Electric Scooter low price). कारण तुम्हाला फक्त दहा हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार आहे. तसे बघितले तर आम्ही तुमच्या गाडी विषयी म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटर विषयी माहिती देत आहोत. त्या स्कूटरचे नाव आहे Komaki LY Pro. या गाडीची मागणी ही दिवसेंदिवस तुफान वेगाने वाढत आहे. यामध्ये दोन बॅटरी बसवल्या आहेत आणि या बॅटरी चार्ज करण्याकरिता दोन्ही बॅटरी करिता फक्त पाच तासांचा वेळ लागतो.

Komaki LY Pro 12-इंच असे ट्यूबलेस प्रकारचे टायर यात वापरले आहे. याशिवाय बघितले तर यामध्ये तीन गियर मोड सुद्धा आहेत आणि उत्तम ब्रेकिंग सिस्टम सुद्धा यामध्ये बसवण्यात आली आहे (Best electric scooter in India). मागील दोन्ही बाजूस डिस्क ब्रेक बसवले आहेत आणि दुसरीकडे बघितले तर यात साऊंड सिस्टिम ऑन बोर्ड नेवीगेशन ब्लूटूथ कनेक्टिंग तीन गियर मोड tft डिस्प्ले असे विविध फीचर्स यामध्ये आहेत.

ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला निव्वळ दहा हजार रुपये द्यावे लागणार आहेत. त्यानंतर ती स्कूटर ही तुमचीच असणार आहे (Electric Scooter showroom near me). जरी त्याची कर्ज सुविधा सध्या देण्यात आले असून ज्यामध्ये तुम्हाला 9.70% इतक्या व्याजदराने तीन वर्षाकरिता प्रत्येक महिन्याला 2800 रुपये तुम्ही हप्त्याच्या स्वरूपात देऊ शकता. जर या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल तपशील माहिती जाणून घ्यायची (Electric scooter on road price) असेल तर जवळच्या शोरूम मध्ये जाऊन नक्कीच भेट द्यावी.

Leave a Comment