लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य भरात मराठा आरक्षणामुळे जगो जागी आंदोलने होत आहे त्यामुळे राज्यातील वाहतूक , एसटी महामंडळ आणि ज्या ठिकाणी आंदोलनं होत आहे त्या ठिकाणचे शहर संपुर्ण बंद करण्यात आलेला आहे. याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने शाळा आणि कॉलेज यांना तिन दिवस सुटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील शाळाची नुकसान होणारं नाहीं आणि विद्यार्थी सुरक्षित राहतील त्यामुळे राज्यातील शाळा आणि कॉलेज यांना तिन दिवस सुटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत.
मराठा आरक्षणाचे आंदोलन जालना जिल्ह्यातील सुरूवात झालेला आहे त्याठिकाणी हिंसाचार घडलेला आहे त्यामुळे विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना रजेवर पाठवण्यात आलेला आहे. जालना येथे मराठा आरक्षण मागणाऱ्या आंदोलनात काही आंदोलन करणारे आणि काही पोलिस जख्मी झालेले आहेत.
जालना येथे झालेली दुर्घटना ही दुर्देवी आहे त्याचे कोणी राजकरण करु नये असे केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे. केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील म्हणाले की आता पर्यंत जितके मराठा मुख्यमंत्री झालेले आहेत त्याने मराठा आरक्षणावर त्यांना जे जमले नाही ते सध्याचे उप मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी करुन दाखवील आहे.
आज अंतरवली येथे मराठा आरक्षण साठी उपोषण सूरू आहे आज तेथे विविध पक्षांचे नेते आंदोलकांशी चर्चा करणार आहोत. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे तिन दिवसापूर्वी आंदोलन झाला होता पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठचार्ज केला होता.
या शहरातील शाळेला सुट्टी राहणार आहे – यामधे छत्रपती संभाजीनगर, खेड , माणगाव, सातारा, लासलगाव या शहरातील शाळांना सुट्टी देन्यात येणार आहे .